एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 जून 2019 | शुक्रवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 जून 2019 | शुक्रवार
  1. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पाणी साचलं, रेल्वे-रस्ते वाहतूकही मंदावली, पुढचे 48 तास मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाजhttps://bit.ly/2RGLRZd
 
  1. ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मला धबधब्याचं स्वरुप, तुर्भे पोलिस स्टेशन पाणी भरलं तर कांजुरमार्गमध्ये रेल्वे ट्रॅकवरील पाण्यामुळे चेन्नई एक्स्प्रेस थांबली https://bit.ly/2RG0fRe
 
  1. तळकोकणातही मुसळधार पाऊस, धबधब्यात जीव आला, राजापूरमध्ये दोन कार थेट नदीपात्रात, यवतमाळमध्ये कोसदनी घाटातील रस्ता वाहून गेला https://bit.ly/2Lp6iIL
 
  1. कृष्णा आणि कोयनेचं पाणी दुष्काळी भागांना वळवता येणार नाही, राज्य सरकारचं स्पष्टीकरण, कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प बासनात https://bit.ly/2KJoVaR
 
  1. अकरावी प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आरक्षित कोट्यातूही अर्ज करण्याची संधी मिळणार, शिक्षणमंत्री आशिष शेलारांची घोषणा, प्रवेशासाठी 4 जुलैपर्यंत मुदतवाढ https://bit.ly/2XBGZtr
 
  1. मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आणि विनोद पाटील यांच्याकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल, राज्य सरकार 12-13 टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार https://bit.ly/2FEgkSy
 
  1. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा आणि आरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्याचा गृहमंत्री अमित शाहांचा लोकसभेत प्रस्ताव, राष्ट्रपती राजवटीला काँग्रेसचा विरोध https://bit.ly/2LmheH4
 
  1. आयफोन, आयपॉड, मॅकबुक आणि अॅपल वॉचचं डिझाईन बनवणारे जॉनी आईव्ह अॅपलला रामराम करणार, स्वत:ची कंपनी स्थापन करणार https://bit.ly/2LrZmKT
 
  1. ज्ञानोबा-माऊली तुकारामाच्या गजरात दिवेघाटाचा अवघट टप्पा वारकऱ्यांकडून पार, एबीपी माझावर पाहा आकाशातून वारीची दृश्यं https://bit.ly/2LrYZjt
 
  1. शेफ पराग कान्हेरेची मराठी बिग बॉसमधून हकालपट्टी, नेहा शितोळेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी कारवाई https://bit.ly/2JaqtYb
  मुव्ही रिव्ह्यू : मिस यू मिस्टर : यू मिस्ड इट मिस्टर!! https://bit.ly/2XeKOW5 यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv  इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget