एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 जून 2019 | गुरुवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 जून 2019 | गुरुवार
- मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जलधारा, 22-23 जूनला उर्वरित कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता https://bit.ly/2xfdqzr
- सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक करणार, विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा, मराठीसाठी कठोर पावलं उचलणार असल्याचीही माहिती https://bit.ly/2XsP6bG
- सरकारी सेवेत 30 वर्षांहून अधिक काळ असलेल्या कर्मचाऱ्यांचं पुनरावलोकन, शारीरिकदृष्टया अकार्यक्षम किंवा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार https://bit.ly/2L2SYJV
- भारतीय संरक्षण दलासह, महाराष्ट्र पोलीस दलाचे तब्बल 98 अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात, गोपनीय माहिती लिक होण्याचा मोठा धोका https://bit.ly/2RoUXte
- काँग्रेसचा अध्यक्ष कोण हे ठरवण्याचा अधिकार पक्षाचा, काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींनी मौन तोडलं, अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत यांच्या नावाची चर्चा https://bit.ly/2WQdcOa
- काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाणच राहणार, राजधानीतील सूत्रांची माहिती, विधानसभेसाठी काँग्रेस नेतृत्त्व बदलणार नसल्याचे हुसेन दलवाईंचे संकेत https://bit.ly/2Xo6bnk
- वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्याचं विधेयक विधानसभेत मंजूर, मराठा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश https://bit.ly/31MIZyj
- सातारा आणि सांगली जिल्हे भूकंपाने हादरले, 8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रकेचे भूकंपाचे धक्के , कोयना परिसरालाही धक्के https://bit.ly/2RpYqIf
- पुण्यात मॉल्स, मल्टिप्लेक्समध्ये आजपासून फ्री पार्किंग, मनपाच्या निर्णयाला अनेकांकडून हरताळ, नाशिकमध्येही मॉल्समध्ये फ्री पार्किंगवरुन महापालिकेत राडा https://bit.ly/31KGRqY
- एमएमआरडीएचा विस्तार, विधानसभेत ठरावाला मंजुरी, मुंबईबरोबरच ठाणे, पालघर आणि रायगडपर्यंत एमएमआरडीएची नवी हद्द https://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement