एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18.05.2018
- कर्नाटकात उद्या दुपारी चार वाजता बहुमताचा फैसला, सुप्रीम कोर्टाचे आदेशामुळे 15 दिवसांऐवजी 24 तासांचीच मुदत, बहुमत मिळण्याचा येडियुरप्पांना विश्वास https://t.co/RaUfCmtLrz
- कर्नाटकात उद्याच 'दूध का दूध, पानी का पानी' होईल, काँग्रेस-जेडीएस बहुमत सिद्ध करतील, सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर अभिषेक मनू सिंघवींना विश्वास https://gl/HSmT9o
- कर्नाटकात भाजपने लोकशाहीचा गळा दाबला, काँग्रेसचं देशभरात धरणं आंदोलन https://gl/8FG8o7 तर निवडणुका घेण्यापेक्षा दिल्लीतूनच मुख्यमंत्री ठरवा, उद्धव ठाकरेंची टीका https://goo.gl/dw4qGV
- यंदा मान्सूनचं वेळेआधी आगमन, केरळात मान्सून 29 मे रोजी धडकणार, हवामान विभागाची अधिकृत घोषणा gl/zkX1Zy
- निसर्गाच्या लहरीपणाने शेती आणि आरोग्य धोक्यात, विदर्भात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट, तर पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीचा फटका http://abpmajha.abplive.in/live-tv
- बुलेट ट्रेनवरुन राजकारण तापणार, मनसेपाठोपाठ शिवसेनेचाही मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला विरोध, रस्त्यावर उतरण्याचा इशारा http://abpmajha.abplive.in/
- 36 हजार नोकर भरतीसाठी फडणवीस सरकारची नवी अट, शिक्षणसेवकाच्या धर्तीवर पहिली पाच वर्षे मानधनावर, पात्रता आणि कामगिरीनुसार नियमित वेतनश्रेणी https://t.co/8eDMoem4EA
- सांगलीच्या औढी गावात मुख्यमंत्र्यांचं श्रमदान, पाणी फाऊंडेशनच्या कामाची देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी http://abpmajha.abplive.in/live-tv
- औरंगाबादमधील दंगल पूर्वनियोजित असल्याची शक्यता, पोलिसांनी डीजी ऑफिसला पाठवलेल्या तपास अहवालातील निष्कर्ष https://goo.gl/RGcPsV
- सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या 'लोकमंगल समुहा'वर सेबीची कारवाई, भांडवल बाजारातील व्यवहारांवर निर्बंध, 'सेबी'चे नियम माहित नसल्याचा देशमुखांचा दावा https://goo.gl/zefZqi
- कोल्हापुरात पोलिस कोठडीतून चार अट्टल गुन्हेगारांचं पलायन, पोलिस गाढ झोपेत असताना शाहूवाडी पोलिस ठाण्यात लॉक अपचे गज कापून पोबारा https://goo.gl/D5WFja
- मोबाईलवर गेम खेळताना बॅटरीचा स्फोट, जालन्यात मुलाची बोटं तुटली https://goo.gl/8R6LTh
- नवीन मोबाईल क्रांती भारताच्या दाराशी, 5G तंत्रज्ञान पुढच्या दीड वर्षात देशात येणार goo.gl/vXW1Ub
- भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाची बहीण दोन वर्षांत पतीपासून विभक्त, अनम मिर्झाचा घटस्फोटासाठी अर्ज https://goo.gl/cdd3uj
- कसोटी क्रिकेटमध्ये टॉस करण्याची पद्धत बंद करण्याचा विचार, यजमान संघाला फायदा होत असल्याने 141 वर्षांची परंपरा मोडण्याची चिन्हं https://goo.gl/9FTGvM
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement