एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/08/2017 1. मीच मुख्यमंत्री राहणार, दानवेंना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवणार नाही, भाजप प्रदेश कार्यकारिणीत देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, ध्वजारोहणास विरोध करणारे देशद्रोही, मुख्यमंत्र्यांची टीका https://goo.gl/oBVpHP 2. कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपींना सुप्रीम कोर्टाचा दणका, उज्ज्वल निकमांसह पाच जणांची साक्ष नोंदवण्याची याचिका फेटाळली https://goo.gl/wU5NJ1 3. विजेच्या खांबावर काम करताना झटका, नाशिकमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू, विसंवादामुळे घटना घडल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा https://goo.gl/wvWr7d 4. मिरा भाईंदर निवडणुकीत मतदार यादीतील हजारो नावे खोटी, काँग्रेसचा आरोप, प्रचाराला आजपासून सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या दोन तर उद्धव ठाकरेंची एक सभा https://goo.gl/rfuASr 5. पुण्यातील अपहरण नाट्याला वेगळं वळण, रिक्षातून बाळाचं अपहरण नव्हे, आईनेच दहा दिवसांच्या बाळाला नदीत फेकलं, चौथी मुलगी झाल्याने रेश्मा शेखचं कृत्य https://goo.gl/BD4RbV 6. पुण्यातील न्यायाधीशाचा पती आणि वाहतूक पोलिस मारहाणप्रकरणात संभ्रम कायम, प्रथमदर्शनी पोलिसानेच हात उगारल्याचं समोर, अद्याप गुन्हा नाहीच https://goo.gl/Ufv7CU 7. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या घामाची माती, हजारो हेक्टरवरची पीकं करपली, मराठवाड्यात पाण्याविना पिकांची स्थिती भयाण https://goo.gl/nk6Edo 8. सरसंघचालक मोहन भागवतांना ध्वजारोहणापासून रोखणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यावरच कारवाई, केरळमधील पल्लकडचे जिल्हाधिकारी पी.मेरीकुथी यांची बदली https://goo.gl/DG82s6 9. सत्ता मिळण्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही तिरंग्याला सलाम केला नाही, दिल्लीतल्या कार्यक्रमात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा संघावर निशाणा https://goo.gl/6mQNQu 10. जर मी रस्त्यावरील नमाज रोखू शकत नाही, तर मला पोलिस स्टेशनमधील जन्माष्टमीही रोखण्याचा अधिकार नाही, धार्मिक स्थळांवरील लाऊड स्पीकरबाबत योगी आदित्यनाथ यांचं वादग्रस्त वक्तव्य https://goo.gl/sMuLvw 11. पॅनपाठोपाठ केंद्र सरकारकडून 81 लाख आधार कार्ड रद्द, तुमच्या आधार कार्डचं स्टेटस इथे पाहा https://goo.gl/J3bLpb 12. 36 वर्षीय धोनीचा फिटनेस 28 वर्षीय विराट एवढाच, तर मनिष पांडे फिटनेस टेस्टमध्ये अव्वल, श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी खेळाडूंची फिटनेस टेस्ट https://goo.gl/9L14Vc 13. आता 'द कपिल शर्मा शो'मधून नवज्योतसिंह सिद्धू बाहेर, आजारपणामुळे सिद्धू यांच्या खुर्चीत अर्चना पुरणसिंह, नाराज सिद्धूंनी कपिलला झापलं https://goo.gl/67Eowg 14. वादग्रस्त 'पहरेदार पिया की'विरोधात अखेर बीसीसीसीची कारवाई, मालिकेची वेळ बदलण्याचे सोनी टीव्हीला आदेश https://goo.gl/A7FcRg 15. अक्षय आणि भूमीची 'टॉयलेट एक प्रेम कथा' बॉक्स ऑफिसवर सुसाट, जगभरात कमाईचा आकडा 100 कोटींच्या पार, भारतात 89.95 कोटींचा गल्ला https://goo.gl/gxBHHD बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaNCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Embed widget