एक्स्प्लोर

Ajit Pawar NCP : दादांच्या पाठीमागे आमदारसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकत्यांवर अन्याय का? पुण्यात झळकले बॅनर, नेमकं प्रकरण काय?

Chetan Tupe: पक्षाचे वाटेला येणारे स्वीकृत नगरसेवक पद पण त्यांच्याच घरी का? असा सवालही या बॅनरमधून उपस्थित करण्यात आला आहे.

पुणे: पुण्यात हडपसरमध्ये लागलेले बॅनर सध्या चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात हडपसर परिसरामध्ये बॅनर लागले आहेत. दादांच्या पाठीमागे आमदारसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकत्यांवर अन्याय का? आमदारकी कार्यकर्त्यांच्या कष्टाने पण त्यानंतर कार्यकर्त्यांच्या ऐवजी आपल्याच लाडक्या लेकाला युवक शहराध्यक्ष व त्यानंतर आता स्विकृत नगरसेवक पदासाठी पण घराणेशाहीचाच बालहट्ट व त्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बळी का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जुने कार्यकर्ते असताना पण आमदार साहेबांनी लाडक्या लेकाला युवक शहर अध्यक्ष केले व त्यानंतर युवक शहर अध्यक्ष सारखी सुवर्णसंधी भेटली तरी त्या संधीचं काय सोनं केलं हे पण त्यांनी सिद्ध केले नाही व आता अजून पक्षाचे वाटेला येणारे स्वीकृत नगरसेवक पद पण त्यांच्याच घरी का? असा सवालही या बॅनरमधून उपस्थित करण्यात आला आहे.

आमदारसाहेबांच्या भूमिकेमुळे हडपसरमधील पक्षाची झालेली पिछेहाट बाजूला सारून आता साहेबांच्या लाडक्या लेकासाठी स्विकृत नगरसेवकसाठी चाललेली धडपड कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याची एवढी घाई का? नेत्यांच्या हट्टापायी व त्यांच्या कुटुंबासाठी अजून किती दिवस हडपसर मधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी दिला जाणार ? वहिनीसाहेब व पार्थ दादा तुम्ही या सर्व गोष्टीचे माहिती घ्यावी व आमच्यासारख्या सच्चा कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावा हीच आमची विनंती व आदरणीय पार्थ दादा आता आम्ही तुम्हाला अजितदादांच्या रूपात बघत आहात व तुम्ही पण अजित दादांसारखंच आम्हाला पण न्याय द्यावा ही विनंती, केली आहे.

बॅनरमध्ये नेमकं काय-काय म्हटलंय?

अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये दादांच्या पाठीमागे आमदारसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकत्यांवर अन्याय का? आमदारकी कार्यकर्त्यांच्या कष्टाने पण त्यानंतर कार्यकर्त्यांच्या ऐवजी त्यानंतर आता स्विकृत नगरसेवक पदासाठी पण घराणेशाहीचाच बालहट्ट व त्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बळी का? आपल्याच लाडक्या लेकाला युवक शहराध्यक्ष व तरीपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जुने कार्यकर्ते असताना पण आमदार साहेबांनी लाडके लेकाला युवक शहर अध्यक्ष केले व त्यानंतर युवक शहर अध्यक्ष सारखी सुवर्णसंधी भेटली तरी त्या संधीचं काय सोनं केलं हे पण त्यांनी सिद्ध केले नाही व आता अजून पक्षाचे वाटेना येणारे स्वीकृत नगरसेवक पद पण त्यांच्याच घरी का? तसेच आमदारसाहेबांच्या भूमिकेमुळे हडपसर मधील पक्षाची झालेली पिछेहाट बाजूला सारून आता साहेबांच्या लाडक्या लेकासाठी स्विकृत नगरसेवक साठी चाललेली धडपड कार्यकत्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याची एवढी घाई का? नेत्यांच्या हट्टापायी व त्यांच्या कुटुंबासाठी अजून किती दिवस हडपसर मधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी दिला जाणार? अजितदादांचे कार्यकर्त्यां साठी असणारे प्रेम आणि दादांची काम करण्याची जिद्द बघुनच आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते राजकारणात आले परंतु दादांच्या पाठीमागे असे कार्यकत्यांचे खच्चीकरण करून विधानसभा अध्यक्ष आणि आमदार साहेब काय साध्य करू पाहत आहेत हे समजेना.

दादांच्या जाण्याने आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आधीच पोरके झालेत आता त्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे लोक करत आहेत. पैसे घेऊन पक्षविरोधी काम करून कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचे पाप हे लोक करत आहेत आता यामचे आम्हाला न्याय कोण देणार? पार्थदादा आणि वहिनी तुम्हीच आमची शेवटची आशा आहेत आता ... आदरणीय वहिनीसाहेब व पार्थ दादा तुम्ही या सर्व गोष्टींचे माहिती घ्यावी व आमच्यासारख्या सच्चा कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावा हीच आमची विनंती व आदरणीय पार्थ दादा आता आम्ही तुम्हाला अजितदादांच्या रूपात बघत आहात व तुम्ही पण अजित दादांसारखंच आम्हाला पण न्याय द्यावा ही विनंती...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी: राज्य सरकारचे चार धडाकेबाज निर्णय, साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन मंजूर, बायोगॅस प्रकल्पांसाठी 500 कोटींचा निधी
मोठी बातमी: राज्य सरकारचे चार धडाकेबाज निर्णय, साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन मंजूर, बायोगॅस प्रकल्पांसाठी 500 कोटींचा निधी
Amol Mitkari: गिरीश महाजन यांनी किमान अजितदादांचा तेवढा तरी आदर्श घ्यावा; अमोल मिटकरींचा सल्ला, तर मुरलीधर मोहोळ यांना सुनावलं, म्हणाले, माफी मागा..
गिरीश महाजन यांनी किमान अजितदादांचा तेवढा तरी आदर्श घ्यावा, अमोल मिटकरींचा सल्ला; तर मुरलीधर मोहोळ यांना सुनावलं, म्हणाले, माफी मागा..
Atal Setu–Mumbai-Pune Expressway: ‘मुंबई इन मिनिट्स’ ; मुंबई-पुणे प्रवास आता सुपरफास्ट! अटल सेतू-एक्सप्रेसवे कनेक्टरचे काम सुसाट; तासांचा प्रवास मिनिटांत होणार
‘मुंबई इन मिनिट्स’ ; मुंबई-पुणे प्रवास आता सुपरफास्ट! अटल सेतू-एक्सप्रेसवे कनेक्टरचे काम सुसाट; तासांचा प्रवास मिनिटांत होणार
Devendra Fadnavis and Sunetra Pawar: मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्या नेत्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रा पवार केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर.... देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रावहिनी केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर.... देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
Devendra Fadnavis and Sunetra Pawar: मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्या नेत्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रा पवार केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर.... देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'इथून बारात नेऊन दाखवं, तुला जिवंत सोडत नाही' अन् अवघ्या काही तासांतच त्याच मांडवात दुसरं लग्न! पोलीस अधिकाऱ्यानं वधूच्या प्रियकराच्या भीतीनं बारात नेलीच नाही अन् प्रियकरानं धमकीवर डाव साधला!
'इथून बारात नेऊन दाखवं, तुला जिवंत सोडत नाही' अन् अवघ्या काही तासांतच त्याच मांडवात दुसरं लग्न! पोलीस अधिकाऱ्यानं वधूच्या प्रियकराच्या भीतीनं बारात नेलीच नाही अन् प्रियकरानं धमकीवर डाव साधला!
Amol Mitkari: गिरीश महाजन यांनी किमान अजितदादांचा तेवढा तरी आदर्श घ्यावा; अमोल मिटकरींचा सल्ला, तर मुरलीधर मोहोळ यांना सुनावलं, म्हणाले, माफी मागा..
गिरीश महाजन यांनी किमान अजितदादांचा तेवढा तरी आदर्श घ्यावा, अमोल मिटकरींचा सल्ला; तर मुरलीधर मोहोळ यांना सुनावलं, म्हणाले, माफी मागा..
IPL 2026: आयपीएलमधील ओपनर ठरले टाॅप 10 'रन' मशीन! त्यापैकी 4 लेफ्टीच, आश्चर्यचकित करणारा ट्रेंड
आयपीएलमधील ओपनर ठरले टाॅप 10 'रन' मशीन! त्यापैकी 4 लेफ्टीच, आश्चर्यचकित करणारा ट्रेंड
Ashok Kharat Wife Kalpana Kharat In Court: कल्पना खरातनेही आता हात वर केले, बायको अशोक खरातबाबत काय काय म्हणाली? न्यायालयात हादरवणारा युक्तिवाद
कल्पना खरातनेही आता हात वर केले, बायको अशोक खरातबाबत काय काय म्हणाली? न्यायालयात हादरवणारा युक्तिवाद
'नेत्यांच्या रुममध्ये गेल्याशिवाय 90 टक्के महिला राजकारण करूच शकत नाहीत, महिलांकडे गिधाडांच्या नजरेनं पाहतात' पप्पू यादवांच्या वक्तव्याने संतापाचा उद्रेक
'नेत्यांच्या रुममध्ये गेल्याशिवाय 90 टक्के महिला राजकारण करूच शकत नाहीत, महिलांकडे गिधाडांच्या नजरेनं पाहतात' पप्पू यादवांच्या वक्तव्याने संतापाचा उद्रेक
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी: राज्य सरकारचे चार धडाकेबाज निर्णय, साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन मंजूर, बायोगॅस प्रकल्पांसाठी 500 कोटींचा निधी
मोठी बातमी: राज्य सरकारचे चार धडाकेबाज निर्णय, साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन मंजूर, बायोगॅस प्रकल्पांसाठी 500 कोटींचा निधी
Maharashtra Politics: मोठी बातमी: राज्यातील 7 साखर कारखान्यांना एनसीडीसीने नाकारले कर्ज, कोणत्या नेत्यांचं पक्षांतर वाया गेलं अन् कोणाला फायदा?
राज्यातील 7 साखर कारखान्यांना एनसीडीसीने नाकारले कर्ज, कोणत्या नेत्यांचं पक्षांतर वाया गेलं अन् कोणाला फायदा?
Ashok Sharma: गावात रस्ता नाही, आयपीएलध्ये ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी! भाऊ म्हणतो, घरी कोणाला बोलवायला सुद्धा आम्हाला लाज वाटते; 'सुसाट' अशोक आहे तरी कोण?
गावात रस्ता नाही, आयपीएलध्ये ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी! भाऊ म्हणतो, घरी कोणाला बोलवायला सुद्धा आम्हाला लाज वाटते; 'सुसाट' अशोक आहे तरी कोण? अभिमानाने म्हणतो, 'काही झालं तरी गाव सोडणार नाही..'
Embed widget