एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 16 डिसेंबर 2018 | रविवार

  1. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोस्टल रोडचं भूमिपूजन, भाजप नेत्यांचा मात्र बहिष्कार, तर कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या कोळी बांधवांच्या भेटीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे https://goo.gl/QXiqqT
 
  1. पाडापाडीच्या राजकारणामुळे माती झाली, बारामतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा टोला, मला भावी मुख्यमंत्री आणि शरद पवारांना भावी पंतप्रधान म्हणू नका, कार्यकर्त्यांना आवाहन https://goo.gl/we2RGN
 
  1. मुंबई म्हाडाच्या 1384 घरांची सोडत, शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना कोट्यवधींचे दोन फ्लॅट, तर खासदार हेमंत गोडसे यांनाही 99 लाखांचं घर https://goo.gl/ge7q15
 
  1. मालवणमधील जलतरण स्पर्धेला गालबोट, मुंबईकर तरुणाचा बुडून मृत्यू तर एक जण गंभीर, ढिसाळ नियोजनामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप https://goo.gl/pWD4LV
 
  1. वृक्षतोड रोखण्यासाठी QR कोड, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकाच्या कल्पकतेला नॅशनल जिओग्राफिकचा पुरस्कार https://goo.gl/G7u2Kk
 
  1. नागपुरात अमिताभ बच्चन थांबलेल्या ‘रेडिसन ब्ल्यू’ या पंचतारांकित हॉटेलमधील नाश्त्यात अळ्या, आयपीसीए फार्मा कंपनीच्या मीटिंगवेळी प्रकार https://goo.gl/tYyjdW
 
  1. छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढाही सुटला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल यांची वर्णी, शपथविधी उद्या संध्याकाळी https://goo.gl/mHGNEp
 
  1. काँग्रेसचा सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास राहिला नाही, पंतप्रधान मोदींनी राफेल प्रकरणी मौन सोडलं https://goo.gl/G3m8Ub तर मुंबईत रिलायन्सच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसची पोस्टरबाजी https://goo.gl/Dth7Us
 
  1. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला वर्ल्ड टूर फायनल्सचं विजेतेपद, कारकीर्दीतील 300 वा विजय मिळवत हंगामाचा शेवट गोड https://goo.gl/Xgcwf1
 
  1. पर्थ कसोटीत भारतीय आक्रमणासमोर कांगारुंचा संघर्ष, ऑस्ट्रेलियाच्या चार बाद 132 धावा, तिसऱ्या दिवसअखेर 175 धावांची आघाडी https://goo.gl/bcJ4Y7
  *विशेष कार्यक्रम* : निर्भया... सहा वर्षांनंतरही भय कायम , आज रात्री 9.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर *BLOG* : दिल्लीदूत : सचिन पायलट, ज्योतिरादित्य वेटिंगमधेच का राहिले? ‘माझा’चे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग https://goo.gl/ZXv1bb *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget