एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03.07.2018

  1. मुंबईत अंधेरीतील गोखले पुलाचा फूटपाथ रेल्वेमार्गावर कोसळला, पाच जण जखमी, पश्चिम रेल्वे सुरळीत होण्यास उद्याचा दिवस उजाडण्याची शक्यता goo.gl/wcAuAK
 
  1. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले, पुलाचा भाग कोसळताना 50 मीटर अंतरावर लोकल थांबवली, मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना 5 लाखाचं बक्षीस https://goo.gl/SKHGff
 
  1. महापालिका फक्त निधी पुरवते, पूल बांधण्याची जबाबदारी रेल्वेची, पूल दुर्घटनेवर महापौरांचं स्पष्टीकरण; भाजपकडून पालिकेवर खापर, तर विरोधकांचा भाजपवर निशाणा https://goo.gl/eC6Bhb
 
  1. कोणाचा तरी जीव गेल्यानंतरच मदतीची घोषणा का करता, अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा फेसबुकवरुन उद्विग्न सवाल, सरकारच्या नाकर्तेपणावरही ताशेरे https://goo.gl/nSzG7d
 
  1. पाऊस आणि पूल दुर्घटनेमुळे मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांना पोहचू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा पुन्हा घेतली जाणार, विद्यापीठाची घोषणा https://goo.gl/aD5qAA
 
  1. मुंबईत डबल डेकर बेस्ट बस ओव्हरहेड रेलिंगला धडकून अपघात, कालिना विद्यापीठाजवळ घटना, सुदैवाने कोणीही जखमी नाही https://goo.gl/J9PSGu
 
  1. नागपुरातील पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांची कार्टूनबाजी, पत्रकार परिषदेच्या बॅनवरवर व्यंगचित्रातून शिवसेना-भाजपवर निशाणा https://goo.gl/u7wBq7
 
  1. सोशल मीडियावरील अफवांमुळे झालेल्या हत्यांच्या प्रश्नी केंद्र सरकार चिंताग्रस्त, डिजीटल माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत गृह मंत्रालयात बैठक https://abpmajha.abplive.in/
 
  1. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आजवर किती टोल वसूल केला? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, उद्यापर्य़ंत उत्तर देण्याचे निर्देश https://goo.gl/KoNkQj
 
  1. सोलापूर बाजार समितीत पालकमंत्री विजय देशमुख यांची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना धोबीपछाड, वादाचा फायदा घेत काँग्रेसने सत्ता राखली https://goo.gl/bnDcDi बार्शी बाजार समिती त्रिशंकू, राऊत गटाला नऊ, तर सोपलांना सात जागा
 
  1. प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, सांगलीत जाहिरात, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अनोखी शक्कल https://goo.gl/iWf5h2
 
  1. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे खाजगी सहाय्यक विनोद अग्रवाल मृतावस्थेत आढळले, नागपुरातील आमदार निवासातील घटना, झोपेतच हार्ट अटॅक आल्याचा संशय https://goo.gl/SpmksH
 
  1. 'संजू' चित्रपटाची चार दिवसात 145 कोटींची कमाई, सुट्टी नसतानाही सोमवारी सर्वाधिक गल्ला जमवणारा बॉलिवूडपट https://goo.gl/S4okww
 
  1. भारत आणि इंग्लंडमध्ये आज पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी सामना, वॉशिंग्टन सुंदरऐवजी अक्षर पटेलची संघात निवड https://goo.gl/PSwxhE
 
  1. विश्वचषकाच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत पहिली लढाई स्वीडन आणि स्वित्झर्लंडची; तर कोलंबियासमोर इंग्लंडच्या हॅरी केनला थोपवण्याचं आव्हान https://abpmajha.abplive.in/live-tv
  *माझा विशेष* :  जैन मंडळींच्या धर्मासाठी शेतकऱ्यांच्या कर्मावर घाला का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर *‘एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget