एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/07/2018
  1. राज्यभरात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकडे येणारा दूध पुरवठा रोखला, नागपुरात खाजगी टेम्पो अडवले, परभणीत रेल्वे स्टेशनवर दुधाचं वाटप https://goo.gl/UvnqVP
  2. दूध पुरवठा सुरळीत राहिल, तुटवडा निर्माण होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, तर नाशिकहून पोलीस बंदोबस्तात टँकर मुंबईच्या दिशेने रवाना https://goo.gl/YVRWjV
  3. मला माहितंय, ओतल्या जाणाऱ्या दुधात पाणी किती असतं, अन् दूध किती, सदाभाऊंकडून आंदोलनाची खिल्ली, 2019 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आंदोलन, राजू शेट्टींवर निशाणा https://goo.gl/ichfR8
  4. राज्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढलं, आरोग्यमंत्र्यांची कबुली https://goo.gl/RUY84H तर प्रसूतीवेळी उपस्थित नसलेल्या डॉक्टरचं यापुढे तात्काळ निलंबन, दीपक सावंत यांची घोषणा
  5. वीज कनेक्शन वेळेवर दिलं नाही तर शेतकऱ्यांपुढे आत्महत्येशिवाय पर्याय नाही, भाजप नेते एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर, उत्तर महाराष्ट्रातील 51 हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत https://goo.gl/caHPKW
  6. PWD कडून बांधण्यात येणाऱ्या रस्ते प्रकल्पांसाठी भूमीधारकांना चौपट मोबदला, महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक 2018 विधानपरिषदेत मंजूर https://goo.gl/XkzHjS
  7. सायन-पनवेल हायवेवरील खड्ड्यांप्रकरणी मनसे आक्रमक, PWD चं ऑफिस फोडलं, खड्डे दिसत नसले तर आंदोलन तरी दिसेल, राज ठाकरेंकडून समर्थन https://goo.gl/y3AR37
  8. इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण, भक्तीमय सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी, तर माऊलींची पालखी बरड मुक्कामी https://abpmajha.abplive.in/
  9. लोंबकळणाऱ्या तारेचा शॉक लागून नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू, फलटणहून पालखी पंढरपूरच्या दिशेने जाताना दुर्घटना https://goo.gl/DVcdpL
  10. नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपात्रात वाढ, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर, मुंबईत समुद्राला उधाण https://goo.gl/ixeGzv
  11. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार, नापास विद्यार्थ्यांना पदव्या दिल्या, तांत्रिक घोळातून चूक झाल्याची कुलगुरुंची कबुली https://goo.gl/p7Hcdk
  12. चंद्र-ताऱ्यांच्या हिरव्या झेंड्याचा इस्लामशी संबंध नाही, त्यावर बंदी घाला, यूपी शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची सुप्रीम कोर्टात याचिका, सरकारला बाजू मांडण्याचे आदेश https://goo.gl/sAeUMD
  13. खरेदी करणाऱ्यांसाठी दिवाळी, फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर आज दुपारपासून बंपर सेलला सुरुवात, अनेक वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट https://goo.gl/J3briU
  14. राजेशने थोड्या लिमिट्स क्रॉस केल्या, असं वाटतंय, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर रेशम टिपणीसचं वक्तव्य https://goo.gl/3bpJ72
  15. रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाचे अंतरिम प्रशिक्षक, विद्यमान प्रशिक्षक तुषार अरोठे यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयकडून निवड https://goo.gl/Y3hJTh
माझा विशेष : रस्त्यांमधले खड्डे; खड्ड्यांमध्ये नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? विशेष चर्चा आज रात्री 9 वा. BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग - फ्रान्सने जिंकला विश्वचषक आणि क्रोएशियाने जग https://goo.gl/Fi1f65 BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग - बायोपिक्समागचे गिमिक्स https://goo.gl/MmQrru एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget