एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/04/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/04/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/04/2018
- तीन महिन्यांत प्लास्टिकचा साठा प्रशासनाकडे जमा करा, महाराष्ट्र सरकारच्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार https://goo.gl/JoCsFt
- काश्मीरमधली चिमुकली आसिफावरील बलात्काराविरोधात देशभरात संतापाची लाट, दिल्लीत राहुल-प्रियांका यांचा मध्यरात्री कँडल मार्च, तर बॉलिवूडकर आणि क्रिकेटर्सही संतापले https://goo.gl/Yb4HWv
- 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी मिळण्यासाठी पॉक्सो कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव ठेवणार, महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधींचं आश्वासन https://goo.gl/qhga6T
- उत्तर प्रदेशातील उन्नाव गँगरेपप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयकडून अटक, राहत्या घरातून पहाटे 4.30 वाजता मुसक्या आवळल्या https://goo.gl/ABGP5r
- महाराष्ट्रातून प्रकल्प जावा असं वाटत नाही, नाणारवासियांना भेटल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा विरोध कायम http://abpmajha.abplive.in/
- भूमीपूजनाच्या दोन वर्षानंतर मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांकडून इंदू मिलची पाहणी http://abpmajha.abplive.in/
- नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या कारची तोडफोड, भाजपच्याच विद्यमान नगरसेविकेचा पती सुनिल खोडे अटकेत https://goo.gl/NnUvjm
- उस्मानाबादेत दर नाही, मुंबईत आलं तर भाजी विकायला जागा नाही, बीएमसीकडून अडवणूक, उद्विग्न शेतकऱ्यांनी भाजीपाला मंत्रालयाच्या दारात फेकला http://abpmajha.abplive.in/
- आवक वाढल्याने नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचे दर उतरले, किलोला फक्त 7 ते 10 रुपये दर, मात्र सर्वसामांन्यासाठी भाजीपाला महागच https://goo.gl/udDjJf
- नंदुरबारमध्ये तुफान पाऊस, सातपुड्यातील पावसामुळे उन्हाळ्यात सुसरी नदीला पूर https://goo.gl/yfFwn6
- 1 मे पासून वीरपत्नीला एसटीचा आजीवन मोफत प्रवास, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत एसटीकडून सवलत https://goo.gl/zMLFuf
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं सुवर्ण कमळ आसामी ‘रॉकस्टार व्हिलेज’ला, मराठीत कच्चा लिंबू सर्वोत्कृष्ट, तर मॉम चित्रपटासाठी दिवंगत श्रीदेवी यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार https://goo.gl/aFdA4f
- नागराज मंजुळेंना चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार, 'पावसाचा निबंध' या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा मान, म्होरक्या सर्वोत्कृष्ट बालपट https://goo.gl/aFdA4f
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कौतुकास्पद कामगिरी, तेजस्विनी सावंत, अनिश भानवालाला सुवर्ण, तर अंजुम मुदगलची रौप्यपदकाची कमाई https://goo.gl/dqgZfi
- पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार, भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला आदेश https://goo.gl/vRTHof
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement