एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च | मंगळवार

  1. मध्यप्रदेशात कमलनाथ सरकार अल्पमतात, 6 मंत्र्यांसह 20 आमदारांचा राजीनामा सुपूर्द तर ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपाकडून राज्यसभेवर जाण्याची शक्यता https://bit.ly/2vIuctz
 
  1. राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची संध्याकाळी बैठक, उदयनराजे, आठवलेंसह तिसरा उमेदवार ठरणार https://bit.ly/2IxhaBO
 
  1. यस बँकेचे कर्ज बुडवणारे भाजपचे देणगीदार, आपचा गंभीर आरोप तर राणा कपूरांच्या तिन्ही मुलींची कार्यालयं सीबीआयकडून सील https://bit.ly/3aAw5XY
 
  1. पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकार सतर्क तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन https://bit.ly/2IySkld तर नाशिकच्या विपश्यना केंद्रातील शिबीरं अनिश्चित काळासाठी रद्द https://bit.ly/2TNHRaE
 
  1. केरळमध्ये अजून 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, कर्नाटकातही 5 रुग्ण, तर इराणमध्ये अडकलेले 58 नागरिक भारतात दाखल https://bit.ly/2TUbS8B
 
  1. बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप शरद पवार; जितेंद्र आव्हाडांचं गणेश नाईकांना प्रत्यूत्तर https://bit.ly/38FWe66
 
  1. राज्यभरात धुळवडीचा उत्साह, खासदार नवनीत राणांकडून मेळघाटात होळी साजरी, तर भिवंडीत कोळी बांधवांची 85 वर्षांची पारंपरिक होळी https://bit.ly/2xrLdsn
 
  1. मुंबईत धुलिवंदनाचा जल्लोष, तळीरामांवर वाहतूक पोलिसांची कारवाई, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त https://bit.ly/2Q3unX6
 
  1. पुण्यात धुळवडीच्या उत्साहाला गालबोट, चतुःशृंगी परिसरात रंग खेळताना दोन गटात राडा, गाड्यांची तोडफोड https://bit.ly/2QiBonl
 
  1. मेरी कोमचं टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट निश्चित; मेरीसह सात भारतीय बॉक्सर्सची ऑलिम्पिकमध्ये धडक https://bit.ly/3cIYvRj
  *युट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *हेलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex *Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, किती मेगावॅट?
देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, किती मेगावॅट?
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीचा दरवाढीचा ट्रेंड सुरु, सोने आणि चांदी दराचे नवे विक्रम, आजचा भाव जाणून घ्या
सोने आणि चांदीच्या दरवाढीचा दरवाढीचा ट्रेंड सुरु, सोने आणि चांदी दराचे नवे विक्रम, आजचा भाव जाणून घ्या
जिथं नेत्यांचे हेलिकॉप्टर पाहायला गर्दी व्हायची; तिथं पावसात अडकलेल्यांना एअरलिफ्ट, ग्रामस्थांचा जीव भांड्यात
जिथं नेत्यांचे हेलिकॉप्टर पाहायला गर्दी व्हायची; तिथं पावसात अडकलेल्यांना एअरलिफ्ट, ग्रामस्थांचा जीव भांड्यात
आरोग्य आणि संपत्तीवर वाढता दृष्टिक्षेप : यूलिपचा गुंतवणुकीचा पर्याय
आरोग्य आणि संपत्तीवर वाढता दृष्टिक्षेप : यूलिपचा गुंतवणुकीचा पर्याय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, किती मेगावॅट?
देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, किती मेगावॅट?
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीचा दरवाढीचा ट्रेंड सुरु, सोने आणि चांदी दराचे नवे विक्रम, आजचा भाव जाणून घ्या
सोने आणि चांदीच्या दरवाढीचा दरवाढीचा ट्रेंड सुरु, सोने आणि चांदी दराचे नवे विक्रम, आजचा भाव जाणून घ्या
जिथं नेत्यांचे हेलिकॉप्टर पाहायला गर्दी व्हायची; तिथं पावसात अडकलेल्यांना एअरलिफ्ट, ग्रामस्थांचा जीव भांड्यात
जिथं नेत्यांचे हेलिकॉप्टर पाहायला गर्दी व्हायची; तिथं पावसात अडकलेल्यांना एअरलिफ्ट, ग्रामस्थांचा जीव भांड्यात
आरोग्य आणि संपत्तीवर वाढता दृष्टिक्षेप : यूलिपचा गुंतवणुकीचा पर्याय
आरोग्य आणि संपत्तीवर वाढता दृष्टिक्षेप : यूलिपचा गुंतवणुकीचा पर्याय
Zoho : अश्विनी वैष्णव यांचा स्वदेशीचा मंत्र, परकीय सॉफ्टवेअरऐवजी भारतीय झोहो प्लॅटफॉर्मचा स्वीकार
अश्विनी वैष्णव यांचा स्वदेशीचा मंत्र, परकीय सॉफ्टवेअरऐवजी भारतीय झोहो प्लॅटफॉर्मचा स्वीकार
Navdurga 2025 : आठवीपर्यंतच शिक्षण, पतीचं अकाली निधन अन् सातव्या दिवशी नव्या जिद्दीची सुरुवात; शेतीतील नवदुर्गा शोभा गटकळ यांची प्रेरणादायी कहाणी!
आठवीपर्यंतच शिक्षण, पतीचं अकाली निधन अन् सातव्या दिवशी नव्या जिद्दीची सुरुवात; शेतीतील नवदुर्गा शोभा गटकळ यांची प्रेरणादायी कहाणी!
टोरेसनंतर पुन्हा घोर फसवणूक, शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; TWJ कंपनीविरुद्ध चिपळूणमध्येही गुन्हा
टोरेसनंतर पुन्हा घोर फसवणूक, शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; TWJ कंपनीविरुद्ध चिपळूणमध्येही गुन्हा
Heart Attack or Acidity:  हार्ट अ‍ॅटॅक आहे की अ‍ॅसिडिटी, कसं ओळखाल? तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?
हार्ट अ‍ॅटॅक आहे की अ‍ॅसिडिटी, कसं ओळखाल? तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?
Embed widget