एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2020 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1.  ड्रग्स कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक https://bit.ly/2R2uqCI  सुशांतच्या बहिणी आणि एका डॉक्टरविरोधात रियाच्या तक्रारीनंतर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा, गुन्हा सीबीआयकडे वर्ग https://bit.ly/3icfLAH
  2.  रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप https://bit.ly/3bKiT4E  तर कंगना रनौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव https://bit.ly/3292eEF
  3. वैद्यकीय प्रवेशातील प्रादेशिक 70:30 कोटा पद्धत रद्द, अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात जल्लोष https://bit.ly/3jWM3Ad
  4.  नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी एकमताने निवड, भाजपचा सभात्याग, उपसभापती निवडणुकीला हायकोर्टात आव्हान https://bit.ly/2Zi3bc2
  5. अभिनेत्री कंगना रनौतच्या ऑफिसला महापालिकेकडून नोटीस; रहिवाशी जागेचा कार्यालयीन वापर केल्याचा कंगनावर ठपका, 24 तासात उत्तर देण्याचे आदेश https://bit.ly/33eUYqe
  6. पुण्यात एल्गार परिषद प्रकरणी एनआयएकडून तिघांना अटक, अटक झालेले तिघेही पुण्यातील कबीर कला मंचचे कलाकार, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप https://bit.ly/3bBeAIG
  7. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सातारा शहराच्या हद्दवाढीला अखेर मंजुरी, महानगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा https://bit.ly/3iaUQ14
  8.  ग्रामपंचायतीमध्ये खाजगी व्यक्तींची नियुक्ती करणार नसल्याचं सरकारचं हायकोर्टात स्पष्टीकरण, प्रशासक नियुक्तीला विरोध करणाऱ्या 40 पैकी 18 याचिका निकाली https://bit.ly/337SJ7V
  9. कोरोना बाधितांच्या उपचारांवरील दरनिश्चितीला खाजगी डॉक्टरांचा विरोध; इंडियन मेडिकल असोसिएशनचं सर्व डॉक्टरांना सामुदायिक 'क्वॉरंटाईन' होण्याचं आवाहन https://bit.ly/3lYPLLz
  10. चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताकडून 'वॉर्निंग' फायर; LAC वर तणाव वाढला https://bit.ly/33cYTn8
BLOG| रोज मरे, त्याला कोण रडे! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3jZRP4m

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Headlines 7 07 PM TOP Headlines 07 PM 15 October 2024Vijay Wadettiwar On Assembly Election : महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर मोदींच्या खुर्चीला झटका बसेलABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 October 2024Manoj Jarange PC : यावेळेस गेम फिरवायचा म्हणजे फिरवायचा ! मनोज जरांगे कडाडले #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
Embed widget