एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जानेवारी 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जानेवारी 2024 | शनिवार

1) संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; पुण्यातून सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात https://tinyurl.com/yc24z5hj संतोष देशमुख हत्या प्रकरण! सुदर्शन घुलेसह तिन्ही आरोपींना 14 दिवसांची CID कोठडी, केज न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय https://tinyurl.com/bddrkrvc
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यासाठी डॉ. संभाजी वायबसे व त्यांच्या वकील पत्नीने पैसे पुरवल्याचा संशय, SIT कडून कसून चौकशी https://tinyurl.com/bdhmnftb

2) संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या तर धनंजय मुंडेला रस्त्याला फिरू देणार नाही; परभणीच्या सर्वपक्षीय मोर्चात मनोज जरांगे पाटलांचा इशारा https://tinyurl.com/bdehfdr6 अजितदादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया?  धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरुन आमदार सुरेश धस यांचा टोला https://tinyurl.com/3wh6memx

3) मी एकनाथ खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण https://tinyurl.com/bp6chze6
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र; अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची केली मागणी https://tinyurl.com/ycyr9mth

4) राजकारणाबद्दल माझं मत काही चांगलं नाही, इथे फक्त 'यूज अँड थ्रो' केला जातो, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं पुण्यात वक्तव्य https://tinyurl.com/2s4frwcm
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? पुण्यातील  कार्यक्रमात बी जे कोळसे पाटलांचा समोरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना सवाल https://tinyurl.com/mryeabb4

5) नितेश राणे, गणेश नाईक ते प्रताप सरनाईक, शिवेंद्रराजे भोसले...; महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवारांकडे जाण्याची शक्यता https://tinyurl.com/ysa8429c नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी दादा भुसे आणि गिरीश महाजनांमध्ये रस्सीखेच, उत्तर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचं कोणाला मिळणार पालकमंत्रीपद? संभाव्य यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश? https://tinyurl.com/3jfzevxp

6) मी नाराज आहे, नाराजीची कारणं उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवली, ठाकरेंच्या भेटीनंतर माजी आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2v3288fk
संतोष देशमुख हत्या प्रकरण! घटनास्थळापासून आरोपी केवळ 250 किमी अंतरावर सापडले; आरोपींना आश्रय कोणी दिला, अंबादास दानवेंचा सवाल  https://tinyurl.com/mubtkf4x

7) राष्ट्रीय समाज पक्ष दिल्ली, बिहारसह मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार, महादेव जानकरांचा निर्धार https://tinyurl.com/4wy6y99h

8) शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन https://tinyurl.com/4bdyn5yc 365 दिवस शाळा, भारतीय संविधान तोंडपाठ, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी; नाशिकमधील हिवाळी या गावातील शाळेच्या मुलांचं टॅलेंट पाहून शिक्षणमंत्री दादा भुसे अवाक https://tinyurl.com/3sanhzf5

9) पद्म पुरस्कारांबाबत मराठी माणसांवर सातत्यानं अन्याय, दादासाहेब फाळकेंना भारतरत्न द्या"; राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे केंद्र आणि राज्य सरकारला पत्र https://tinyurl.com/3m6bpz8c ना कुठलं औषध, ना कुठलीही सर्जरी, अभिनेता राम कपूरने तब्बल 55 किलो वजन केलं कमी, वेट लॉस जर्नी ठरतेय अनेकांसाठी प्रेरणादायी https://tinyurl.com/5n8jr9mu

10) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात भारताच्या 6 बाद 141 धावा, भारताकडं 145 धावांची आघाडी  https://tinyurl.com/3hzk6et4ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने मोडला 50 वर्षाचा जुना विक्रम, 29 चेंडूत केलं अर्धशतक https://tinyurl.com/urfzheu5 क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या वैवाहिक जीवनात ठिणगी पडल्याची चर्चा, चहल आणि धनश्रीने फोटो डिलीट करत इन्स्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो  https://tinyurl.com/y24esvd4

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget