एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या; वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता https://tinyurl.com/yf8t76bz अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रीपद घ्यावं, कायदा-सुव्यवस्था काय असते ते दाखवतील; खा.बजरंग सोनावणेंचं वक्तव्य चर्चेत https://tinyurl.com/nk7s9r2x 

2. तुम्ही दाऊदला फरफटत अणणार होते, मग वाल्या कराडला आणायला काय हरकत? जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारवर हल्लाबोल  https://tinyurl.com/32x3t8xs आधी मोर्चात, आता CMO कार्यालयात; आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून बीड मोर्चाची माहिती मुख्यमंत्र्‍यांकडे https://tinyurl.com/bdfz7n5e 

3. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ ओबीसी नेते मैदानात उतरले, टी.पी मुंडे म्हणाले हत्याप्रकरणाच्या आडून होतंय राजकारण https://tinyurl.com/mr2b2tph धनंजय मुंडेंना टार्गेट करु नका, अन्यथा आम्ही आंदोलन करु; ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडेंचा इशारा https://tinyurl.com/4bh38sv7 

4. पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरुन वाल्मीक कराड आणि त्यांच्या 'आका'मध्ये वाद, आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत सगळंच काढलं https://tinyurl.com/mtz62m9c  सुरेश धसांचा अवैध उत्खननावरुन पंकजा मुंडेंना टोला, धनुभाऊंसाठी प्रार्थना; सरपंच हत्याप्रकरणावरुन आमदाराने दोन्ही मंत्र्‍यांना केलं लक्ष्य https://tinyurl.com/593bvnfe 

5. नागपुरात रक्ताचा सडा, सहा दिवसांत 6 जणांना संपवलं, गुन्हेगारीनं कळस गाठला; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/yc8muhpm  नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती  https://tinyurl.com/4wf62yxz 

6. पबकडून कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप, पुण्यातील पबने सेलिब्रेशनच्या नावाखाली टोक गाठलं https://tinyurl.com/4exuben4  कंडोम वाटणं गुन्हा आहे का?; पुण्यातील पब व्यवस्थापनाचा सवाल, थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनची जय्यत तयारी!https://tinyurl.com/yw7vas4u 

7. शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला अपघात, मद्यधुंद टेम्पोचालकाची कारला धडक; सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही https://tinyurl.com/3p7h8xh6  पुण्यात शिक्षिकेकडून 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शाळेच्या आवारातच घटना उघडकीस https://tinyurl.com/2862m8ww 

8. भाजपकडून अकोला जिल्हा परिषदेतील 11 नेत्यांना थेट घरचा रस्ता, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र पुंडकर यांचेही निलंबन https://tinyurl.com/4e8z4j9x  फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन https://tinyurl.com/9ef6cenz 

9. अभिनेत्रीने सहकुटुंब भेट घेतली, देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्राजक्ता माळी यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कृत्य खपवून घेणार नाही https://tinyurl.com/y6fuccsd  प्राजक्ता माळी आरएसएसच्या मुख्यालयात जातात तेव्हा त्या कलाकार राहत नाहीत; सुषमा अंधारेंच्या विधानाने चर्चांना उधाण https://tinyurl.com/3yjkvaw9 

10. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव, रोहितसेना WTC फायनलच्या शर्यतीतून जवळपास बाहेर, जाणून घ्या समीकरण https://tinyurl.com/bdfhvhuc यशस्वी जैस्वालच्या विकेटवरून गदारोळ, बीसीसीआयची बांगलादेशी अंपायरवर आगपाखड; बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचाही थेट सवाल https://tinyurl.com/4xccmrn9 

*माझा स्पेशल*

महागड्या दागिन्यांचा ब्रॅण्ड, कर्जतचं फार्महाऊस अन् बरंच काही; प्राजक्ता माळी आहे कोट्यवधींची मालकीण
https://tinyurl.com/5e4tv4a5 

Video: धक्कादायक! क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागीच मृत्यू; 32 वर्षीय तरुण कोसळला
https://tinyurl.com/3vwu7vcf 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget