ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. सर्व भगिनींना विनंती करतो, एजंटच्या नादी लागू नका, लाडकी बहिण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचे आवाहन https://tinyurl.com/58dtxv2y उत्पन्नाची अट ते मुदतवाढ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल https://tinyurl.com/269ydn6n लाडक्या बहिणींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र; सरकारने आणखी सोप्पी केली योजना https://tinyurl.com/yc2xp3tz
2. मनीषा कायंदे विधानपरिषदेसाठी शिंदे गटात गेल्या पण संधी हुकली, मुख्यमंत्र्यांकडून भावना गवळी, कृपाल तुमानेंना उमेदवारी https://tinyurl.com/2das4mdn शेअर मार्केटमध्ये 1 कोटींची गुंतवणूक, 45 तोळे सोनं, पण एकही गाडी नाही, जाणून घ्या पंकजा मुंडेंची संपत्ती https://tinyurl.com/4tcuud3n
3. मविआला चार तर महायुतीला सहा अतिरिक्त मतांची गरज, विधानपरिषद निवडणुकीतील चुरस वाढली https://tinyurl.com/2wh99vj4 मिलिंद नार्वेकरांमुळे काँग्रेसचा उमेदवार धोक्यात, पुन्हा घात होणार? शिंदे गटाच्या आमदाराच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण https://tinyurl.com/3c9z7v2x
4. देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे दूर ठेवलेल्या नवाब मलिकांना अजितदादांनी बैठकीला बोलावलं, देवगिरी बंगल्यावरील बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा https://tinyurl.com/e9bhnbrm नवाब मलिकांबाबतचा प्रश्न अजितदादांचे तीन शब्दात उत्तर, म्हणाले, त्रास होतोय का? https://tinyurl.com/2p8c8mwf
5. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना आरटीओ कार्यालयातून घ्यावं लागेल स्टीकर्स https://tinyurl.com/w9nmzb9z
6. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्याची शक्यता, सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र https://tinyurl.com/mpj84nrj ''अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावे, मी मंत्री व्हावे''; विजय शिवतारेंचं पांडुरंगाला मागणं https://tinyurl.com/2s3u2rxf
7. तुकोबांच्या पालखीचा मार्ग बदलल्यामुळे ऊरळीकर संतापले, गावकऱ्यांनी पालखीची वाट अडवली https://tinyurl.com/3wemdj5f विठ्ठलाचं नामस्मरण करत घेतला अखेरचा श्वास, आषाढी वारीत चालताना रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन https://tinyurl.com/3rydw5x8
8. ठाकरे गटाच्या नेत्यावर भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांनी केला चाकू हल्ला; नांदेडमध्ये जुना राजकीय वाद आला उफाळून https://tinyurl.com/ykness9p 15 टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे, शिंदे गटाच्या सोलापूरच्या जिल्हाप्रमुखाची ठेकेदाराला धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल https://tinyurl.com/4vhkrbkt
9. उत्तर प्रदेशातील हाथरस चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 116 वर, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू https://tinyurl.com/kvpapj5x मृतदेहांचा खच, तडफडणारे जीव आणि जवळच्यांना गमावल्याचं दुःख; काळीज पिळवटून टाकणारे हाथरस दुर्घटनेचे फोटो https://tinyurl.com/2p8u49t8
10. जग जिंकलेली टीम इंडिया बार्बाडोसवरुन रवाना; उद्याच नरेंद्र मोदींची भेट घेणार; ठिकाण अन् वेळ ठरली!https://tinyurl.com/2s7bm7jp सूर्यकुमारने घेतलेल्या 'झेल'वरुन वाद...; पण बाऊंड्री लाईन मागे का घेतलेली?, जाणून घ्या यामागचं कारण! https://tinyurl.com/6s4cmam8
*एबीपी माझा स्पेशल*
सिंहगडावर जमावबंदी, भीमाशंकरच्या वाटाही रोखल्या, ताम्हिणी अन् खडकवासला डॅमवरही नो एन्ट्री, मग फिरायला जायचं कुठे?
https://tinyurl.com/zz7ces7y
ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
https://tinyurl.com/yc479kcp
*https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*