एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. ठाकरे पिता-पुत्रांना खोट्या प्रकरणांत अडकवा, जबाब तपास यंत्रणांसमोर द्या, अनिल देशमुखांवर फडणवीसांचा दबाव; अंनिसचे समन्वयक श्याम मानव यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/3h7zr4ua अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, जळगावच्या तत्कालीन पोलिस अधीक्षकांना धमकावल्याचा आरोप ttps://tinyurl.com/ytn5swxk 

2. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकला; अनिल देशमुखांचा सनसनाटी दावा https://tinyurl.com/mry8s5sr माझ्या नादी लागला तर मी सोडत नाही, देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना इशारा, श्याम मानवांनाही सुनावलं https://tinyurl.com/3e6dpk7f 

3. मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, मठाधिपतींकडून 5 व्या दिवशी ज्यूस प्यायले; आता निवडणुकांची रणनीती https://tinyurl.com/mvjah7wx उमेदवार पाडणार म्हणता, मग तुम्हाला महाविकास आघाडीचा छुपा पाठिंबा आहे का? मनोज जरांगे म्हणाले, दाखवून द्या https://tinyurl.com/mn9pbvtw

4. फडणवीसांच्या भेटीआधी अजित पवार रात्री एक वाजता अमित शाहांच्या भेटीला; दिल्लीत मध्यरात्री मोठी खलबतं https://tinyurl.com/3xw5mwyu महाराष्ट्रात सरकार तणाव निर्माण करतंय, दोन्हीकडे भाजप सरकार, मग आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाही? खासदार प्रणिती शिंदेंचा संसदेत सवाल https://tinyurl.com/476crs52

5. शरद पवारांच्या घरी बैठक, विधानसभा निवडणुकीसाठी मविआच्या जागावाटपाचं सूत्र ठरल्याची माहिती https://tinyurl.com/42at2zcb इकडं विधानसभा निवडणुकीपूर्वी नाना पटोलेंकडे प्रदेशाध्यक्षपद कायम, तिकडं महाविकास आघाडीची निवडणूक रणनीती तयार https://tinyurl.com/43pje663

6. श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार, अजित पवारांचा पक्ष आणि काँग्रेस; प्रकाश आंबेडकरांचा राजकीय नेत्यांवर हल्लाबोल, मनोज जरांगेंवरही निशाणा https://tinyurl.com/34tejv4j ''शरद पवार अन् जरांगेंची समांतर लाईन, ते निवडणूक लढवू शकत नाहीत, हे माझ्याकडून कागदावर लिहून घ्या'', लक्ष्मण हाकेंचा पलटवार https://tinyurl.com/emnz7xdm

7. कोल्हापूरची पंचगंगा नदी धोका पातळीपासून 10 इंच दूर; कळंबा तलाव भरला, राधानगरी धरण 93 टक्के भरले https://tinyurl.com/2w935hbd प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या वधाचा प्रसंग जिवंत होणार, राज्य सरकार शिवरायांच्या पराक्रमाची महती सांगणारा पुतळा उभारणार https://tinyurl.com/msnfhjhn

8. पुण्यातील 49 अनधिकृत शाळांपैकी 13 शाळा बंद करण्याचे महापालिकेचे आदेश, पालकांनाही केल्या सूचना https://tinyurl.com/25ssxwhx लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; मळवलीमध्ये बंगल्यात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात यश https://tinyurl.com/4kt78kwa

9. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न गेल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डला फायदा होणार; पीसीबीला अतिरिक्त निधी मिळणार https://tinyurl.com/5n68wdzp  युवराज सिंह 6 वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतणार; मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका बजावण्याची शक्यता https://tinyurl.com/ykvhkmwb

10. आंतरराष्ट्रीय ड्रग्जतस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीला हायकोर्टाचा दिलासा https://tinyurl.com/ycknvdpm स्टारकिडला सिनेमात घेतल्यानंतर दिग्दर्शकाचं नशीबच फळफळलं, सुनिल शेट्टीने लेकीसाठी थेट बंगलाच गिफ्ट केला https://tinyurl.com/55uuwt5h

एबीपी माझा स्पेशल

हुंडा नको फक्त मुलगी द्या! सासऱ्याकडून शेतकरी जावयाची हौस, 20 लाखांची स्कॉर्पिओच गिफ्ट केली https://tinyurl.com/492vcfa8

'लाडकी बहीण योजने'साठी मंत्रिमंडळ बैठकीत 6 बदल; विवाहित महिलांना दिलासा, यादीबाबत महत्वाची अपडेटhttps://tinyurl.com/4uttypxy

युवकांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार 20 लाख रुपयांचं मुद्रा कर्ज, अर्थसंकल्पात निर्मला सीतारामण यांची घोषणा https://tinyurl.com/yz9ju2cw

*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget