एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2025 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2025 | शनिवार

1) मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा मोठा उत्साह, राजकीय नेत्यांसह अभिनेते, सेलिब्रिटी आणि नृत्यांगनांचा दहीहंडी उत्सवात जलवा https://tinyurl.com/mr2s2uvy मुंबईतील दहीहंडीदरम्यान मोठी दुर्घटना, मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, तर अनेकजण जखमी https://tinyurl.com/yrs9yyy8 ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने रचले विश्वविक्रमी 10 थर, जय जवानचा विक्रम मोडला, मंत्री प्रताप सरनाईंकांचा जय जवान पथकाला टोमणा https://tinyurl.com/55r97ur4 रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यामधील कुर्डूसमध्ये एक गाव-एक दहीहंडी, चक्क विहिरीवर बांधली जाते हंडी https://tinyurl.com/3yj3dvp4

2) मुंबई महापालिकेत विकासाची हंडी लागली जाईल, पापाची हंडी आम्ही फोडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, म्हणाले, परिवर्तन अटळ https://tinyurl.com/p4pp58tk मायावी काँग्रेस पार्टीला भुईसपाट करायचंय, काँग्रेसकडून मोदींच्या विकासाला कीड लावण्याचं काम, अमरावतीत चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/394zsnmb 

3) अजितदादा आता गावकीचा विचार करतात, मात्र भावकीला विसरले, रोहित पवारांचा टोला https://tinyurl.com/yhes4k5j माझ्या नादाला लागू नका, भावकीनं लक्ष दिलं म्हणून निवडून आलास, अजित पवारांचं रोहित पवारांना प्रतित्युत्तर https://tinyurl.com/yd6y5vj9
काही जणांना वाटतं आपण लईच मोठं झालो आहोत, दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसायची गरज नाही, अजित पवारांचा रोहित पवारांवर निशाणा https://tinyurl.com/2t2pmwce

4) वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही, सांगली जिल्हा झुकणार नाही; अजित पवार यांच्यासमोरच जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी https://tinyurl.com/bdhrauzf कार्यक्रमाला वाळव्यात बोलवायचं आणि आमचीच बिन पाण्यानं करायची, जयंत पाटलांना उद्देशून अजित पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/jnunbuu3 

5) मला छोटं करू नका, टोमण्यांचे उत्तर द्यायला लावू नका, प्रफुल्ल पटेलांनी उडविली रोहित पवारांची खिल्ली https://tinyurl.com/2wezujk4 सुरज चव्हाण आमच्या पक्षाचा जुना आणि ज्येष्ठ सहकारी असल्यानचं फेरनियुक्ती, खासदार प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य, म्हणाले, पक्षात कुठलीही मतभिन्नता नाही https://tinyurl.com/5n965u8m

6) स्वातंत्र्यदिनादिवशी धुळ्यात 8 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; संतप्त नागरिकांनी तोडलं आरोपीचं हॉटेल https://tinyurl.com/yc4xa6yk नाशिकच्या पंचवटी परिसरात स्थानिक नागरिकांवर दादागिरी करणाऱ्या परप्रांतीयाला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला चोप, अनधिकृत ऑफिसवर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/27yevzb5

7) मुंबईत रेड अलर्ट, तर कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा https://tinyurl.com/5656f5v5 मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, बीडसह धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका, मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडले https://tinyurl.com/ydb86b5n

8) पुतिन आणि ट्रम्प यांच्यात 3 तास रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा, बैठकीतून काहीच निष्पण नाही, भारताच्या टॅरिफबाबत अजूनही साशंकता https://tinyurl.com/3cpx8bjm
डोनाल्ड ट्रम्प आता रशिया-युक्रेनचे युद्धही थांबवणार का? रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या भेटीनंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनाही अमेरिका भेटीसाठी आमंत्रण https://tinyurl.com/4b6ery3v

9) वर्ध्याच्या हिंगणघाट नगर परिषद इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यातील पत्रिकेतील प्रोटोकॉल चुकला; खासदार अमर काळेंनी मंचावरच मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब https://tinyurl.com/dyn8edsb  राजकीय पक्षाचा असला तरी कोणाचीही दहशत खपवून घेणार नाही, बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरून अजित पवारांचा टवाळखोरांना दम  https://tinyurl.com/6dhbu6dv

10)  कुत्र्याचं मीट खाल्लंय, म्हणूनच भुंकतोय, भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने शाहिद आफ्रिदीला फ्लाइटमध्येच सुनावलं, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? https://tinyurl.com/24rd2zda

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report
Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget