एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जानेवारी 2025 | मंगळवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जानेवारी 2025 | मंगळवार 

1) वाल्मिक कराडवर मकोका; खंडणी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, केज न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय  https://tinyurl.com/3snmwx3e
संतोष देशमुख हत्येच्या गुन्ह्यात SIT ने घेतला वाल्मिक कराडचा ताबा, बुधवारी न्यायालयात करणार हजर https://tinyurl.com/bp4rwb75 वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक, परळी बंदची हाक, रस्त्यावर टायर पेटवून केला निषेध

2) संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटी बदलली, पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेलीच हे नव्या एसआयटीचे प्रमुख, नवीन टीममध्ये 7 जणांचा समावेश https://tinyurl.com/3zu26nw5
 संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपींना 302 आणि मकोकामध्ये घेण्यात यावं, वाल्मिक कराडवर मकोका लावताच धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया, म्हणाले, सर्वांना शिक्षा झाली पाहिजे https://tinyurl.com/y4x3ekj4 एसआयटीने त्यांचे काम करून दाखवले, वाल्किम कराड यांच्यावरील कारवाईनंतर भाजप आमदार सुरेश धसांची प्रतिक्रिया, म्हणाले, जिथे जिथे कडी जोडली जाईल तिथपर्यंत कारवाई केली जाईल https://tinyurl.com/57vaj99k  लेकाच्या न्यायासाठी वाल्मिक कराडच्या मातोश्री मैदानात, परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन सुरु https://tinyurl.com/ymxfvthy

3) मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय, 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी राहणार https://tinyurl.com/4mkyb6em मकोका लावला, आता वाल्मिक कराडला 302 लावा, त्याच्या टोळीला सांभाळणाऱ्याला समोर आणा, मनोज जरांगेंची मागणी https://tinyurl.com/48dtpvey

4) बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा, शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर, मंजुरीसाठी प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पाठवल्याची रामदास कदमांची माहिती https://tinyurl.com/585absmh एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ठाकरेंना काढलं का? आम्ही रागापोटी काही करत नाही, बाळासाहेब ठाकरे स्मारकासंदर्भात  मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/48r9zc9f

5) शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरु करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, दर्जेदार रस्त्यांचं जाळे तयार करण्याच्याही सूचना https://tinyurl.com/332upbnv शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून होणार नाही, सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला जाणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही https://tinyurl.com/2pzxpbuc

6) भास्कर जाधव सिनियर नेते, त्यांच्या मार्गदर्शनाची आणि अनुभवाची आम्हाला गरज, मंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2a936avb संजय राऊत आमचा विषय नाही, मूळ प्रश्न अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा, छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करु, नाना पटोलेंचा टोला https://tinyurl.com/3du386x2

7) नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला  https://tinyurl.com/2r9d88et शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीचा मुद्दा काढला उकरुन, म्हणाले, ते गुजरातमध्ये राहू शकत नव्हते त्यावेळी सहकार्यासाठी बाळासाहेबांकडे आले होते https://tinyurl.com/2r9d88et

8) कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारचा पुणे-बंगलोर महामार्गावर भीषण अपघात, 6 एअर बॅग्ज उघडल्याने थोडक्यात बचावल्या  https://tinyurl.com/2zaynw2e 
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/757743su

9) सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीताबरोबरच राज्यगीत होणं अनिवार्य, मराठी भाषाही शिकवणं सक्तीचं, मंत्री दादा भुसेंची माहिती  https://tinyurl.com/mpvnwncy ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; तर बोरिवलीत 100 खाटांचे रूग्णालय उभारणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा https://tinyurl.com/2s46m59z

10) शादी डॉट कॉम या वेबसाईटवर तरुणींशी ओळख करुन 11 लाखांची फसवणूक, कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://tinyurl.com/5c7cd6vn
बहिणीला भेटण्यासाठी निघालेल्या भावाचा नायलॉन मांजामुळं मृत्यू, नाशिकच्या पाथर्डी परिसरात घडली घटना https://tinyurl.com/2kbrmyzn

एबीपी माझा स्पेशल

बाळासाहेब ठाकरे स्मारका संदर्भात आतापर्यंत नेमक्या काय घडामोडी घडल्या आहेत? बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी कोण आहे? https://tinyurl.com/hcjpnm6h

Walmik Karad MCOCA: मकोका म्हणजे नेमकं काय? शिक्षा काय, वाल्मिक कराडची आता सुटका होणं कितपत शक्य? https://tinyurl.com/bdh3ys27

एबीपी माझा Whatsapp Channel- 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
हिंगोलीत गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांनी घातला गोंधळ,  पोलिसांनी केला लाठीचार्ज  
हिंगोलीत गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांनी घातला गोंधळ,  पोलिसांनी केला लाठीचार्ज  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
आरक्षण वाचविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, पण...; छगन भुजबळांचं ओबीसींना आवाहन
आरक्षण वाचविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, पण...; छगन भुजबळांचं ओबीसींना आवाहन
Asia Cup 2025 : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानला धक्का, आयसीसीची हॅरिस राऊफवर मोठी कारवाई, साहिबजादा फरहानला फटकारलं
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानला धक्का, आयसीसीची हॅरिस राऊफवर मोठी कारवाई
Embed widget