ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मराठवाड्यासाठी सलग पाच दिवस धोक्याचे, हवामान खात्याचा अलर्ट; बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाल्याने मराठवाड्यात तुफान पाऊस कोसळला https://tinyurl.com/4xa4f8ef मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट; महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अतिवृष्टीची तासभर चर्चा, केंद्राकडून मदतीची अपेक्षा https://www.youtube.com/watch?v=4rruIvgSDYQ काँग्रेस नेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येण्याची शक्यता, पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार; भाजप पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवलेल्या मामा पगारेंचाही सन्मान करणार https://tinyurl.com/bddrd5z7
2. राज्यातील MPSC पूर्व परीक्षेची तारीख बदलली, आता 28 सप्टेंबरऐवजी 9 नोव्हेंबरला परीक्षा, पूरस्थितीमुळं निर्णय https://tinyurl.com/3k7kxxxt ताडोबा अभयारण्यातील वाघांचे दर्शन महागणार, टायगर सफारीचे शुल्क डायरेक्ट 12800 रुपये; काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक, शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी https://tinyurl.com/5x6kkh7h
3. शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसान भरपाई द्या, ओला दुष्काळ जाहीर करा, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांची सरकारकडे मागणी https://tinyurl.com/489dhd7h सरकारच्या नाकर्तेपणामुळेच बळीराजावर संकट; पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपयांची मदत करा, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची मागणी https://tinyurl.com/5fvpb5zf
4. अमरावतीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या गाडीवर फेकले सोयाबीन; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, हे सहन केलं जाणार नाही, जशास तशी कृती करू https://tinyurl.com/mwkhnwyf ठाण्याच्या डीपीडीसी बैठकीत एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांची स्टेमच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन उचलबांगडी https://tinyurl.com/yw42bv3c
5. आधी आपल्याला पांघरून घालायला साहेब असायचे, आता आपल्यालाच घालावं लागणार; पुण्यात पदाधिकाऱ्यांना बोलताना अजित पवारांना शरद पवारांची आठवण https://tinyurl.com/5h69yuym पुण्यातील मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हत्येच्या कटाचा तपास आता SIT मार्फत होणार, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड करणार नेतृत्व; पिंपरी चिंचवडमधील आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल https://tinyurl.com/mpj2knap
6. शेतकऱ्यांना मदत न करणारं सरकार गोट्याच खेळायच्या लायकीचं, संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल, सरकारी भाषा दाखवणारे मुख्यमंत्री हे आधुनिक नाना फडणवीस असल्याची टीका https://tinyurl.com/yatbvzpk अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न होतो, संजय राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते; हसन मुश्रीफांची खोचक टीका https://tinyurl.com/h968kfrb
7. बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाला संपवलं, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, महिनाभरापूर्वीच्या बर्थ-डे पार्टीतील वाद टोकाला; रात्री 8.30 वाजता भरचौकात थरार https://tinyurl.com/52dbve44 बीडमध्ये बॅटने मारहाण करणारा खोक्या सुटला; व्हायरल व्हिडिओमधील सतीश भोसलेला चार महिन्यांनी जामीन मंजूर https://tinyurl.com/yrmn7ps3
8. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळाला, तुफान पैसा कमावून लंडनमध्ये अलिशान घर बांधलं; मुलागाही हायफाय शाळेत!https://tinyurl.com/4e2zfscr पुण्यातील बँक कर्मचाऱ्याचा प्रताप! दिवसा बँकेत नोकरी अन् रात्री घेत होता मटक्याचे आकडे, 17 जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/mwc9tuww
9. पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच सोनम वांगचूक यांना अटक; विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत लडाखला भाजप कार्यालय पेटवलं, इंटरनेट बंद, सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू, शाळा आणि महाविद्यालये देखील बंद https://tinyurl.com/bdhk6xdk डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दोस्त म्हणत भारताला दणक्याची मालिका सुरुच; फार्मा कंपन्यांवर 100 टक्के टॅरिफ, शेअर बाजारातही धडकी भरली https://tinyurl.com/4z94v6mn
10. आशिया चषक 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानशी भिडण्यापूर्वी भारताचा आज श्रीलंकेविरुद्ध सामना, 8 वाजता होणार सुरू, जाणून घ्या A टू Z अपडेट्स https://tinyurl.com/mrxb3dmw भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात बंदुकीसारखी कृती करणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी घेतलं धोनी अन् कोहलीचं नाव, ICCच्या सुनावणीत दिला उदाहरण https://tinyurl.com/mv6eukcb
*एबीपी माझा स्पेशल*
कारगिल युद्धासह बालाकोट स्ट्राईकमध्ये अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या MiG-21 लढाऊ विमान सेवेतून निवृत्त; 6 दशकांच्या पराक्रामाची AtoZ माहिती https://tinyurl.com/2pbxhe25
बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा; अतिवृष्टीनंतर टोकाचं पाऊल, पेरलं होतं आशेचं बीज, पावसाने वाहून नेली सगळी स्वप्नं https://tinyurl.com/5bu4k5xs
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*



















