एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 फेब्रुवारी 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 फेब्रुवारी 2024 | सोमवार

1. पेपर लीक करणाऱ्यांना चाप! पेपर फोडल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांचा दंड, विधेयक लोकसभेत सादर https://marathi.abplive.com/education/bill-to-prevent-paper-leaks-set-to-be-tabled-in-parliament-on-monday-bill-against-paper-leak-paper-leak-bill-in-parliament-marathi-news-1253401  दहावीला तीन, बारावीला दोन भाषा अनिवार्य; सीबीएसई बोर्डाचा प्रस्ताव https://marathi.abplive.com/education/cbse-board-10-th-and-12-th-exam-pattern-three-languages-compulsory-for-10-th-and-two-languages-for-12-th-marathi-news-1253372 

2. तुम्ही तर प्रतिभाकाकीच्या कुंकवापर्यंत आलात, जितेंद्र आव्हाडांच्या अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मिटकरींचा हल्लाबोल https://marathi.abplive.com/news/politics/amol-mitkari-on-jitendra-awhad-ncp-mla-answers-to-sharad-pawars-supporter-mla-said-even-you-reached-pratibha-pawar-s-kunku-after-ajit-pawar-statement-about-last-election-1253460  सुप्रिया सुळेंविरोधात अजितदादा घरातीलच उमेदवार देणार, आम्हीही लढू, रोहित पवार यांचं ओपन चॅलेंज https://marathi.abplive.com/news/pune/rohit-pawar-claim-ajit-pawar-family-member-will-contest-baramati-lok-sabha-election-against-ncp-supriya-sule-sharad-pawar-maharashtra-politics-marathi-news-1253458 

3. भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून शिवसेनेचे मंत्री आक्रमक, देवेद्र फडणवीसांची भेट घेत नाराजी व्यक्त केली https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-ulhasnagar-firing-case-crime-marathi-news-legislature-received-information-about-mla-ganpat-gaikwad-firing-case-1253376  गणपत गायकवाड ज्या जिल्ह्यातील आमदार त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री; शंभूराज देसाईंनी दंड थोपटले https://marathi.abplive.com/news/politics/shambhuraj-desai-mumbai-shambhuraj-desai-eknath-shinde-ganpat-gaikwad-marathi-news-1253445  

4. शासकीय कंत्राटदारांना राजकीय गुंडापासून संरक्षण द्या, कायद्यासाठी कर्मचारी आक्रमक; फेब्रुवारीअखेरपर्यंत कायदा न केल्यास विकासकामं बंद करण्याचा इशारा https://marathi.abplive.com/news/maharashtra/the-maharashtra-state-contractors-federation-has-demanded-a-protection-law-otherwise-development-works-will-be-stopped-in-february-march-maharashtra-news-marathi-1253431 

5. आधी पार्थ पवार गजा मारणेच्या घरी, आता अट्टल गुन्हेगार आसिफ दाढी अजित पवारांच्या भेटीला, अशी आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी? https://marathi.abplive.com/news/pune/pune-city-criminal-asif-dahi-meets-ajit-pawar-see-asif-dahi-criminal-background-parth-pawar-gajanan-marne-pune-crime-news-marathi-news-1253347  पुण्यातील कुख्यात गुंड श्रीकांत शिंदेंच्या भेटीला, भेटीचा फोटोही आला समोर https://marathi.abplive.com/news/maharashtra/mp-srikant-shinde-photo-with-gangster-hemant-dabhekar-goes-viral-sanjay-raut-criticizes-eknath-shinde-and-devendra-fadnavis-marathi-news-1253306 

6. मुंबईकरांना यंदाही मालमत्ता करवाढ नाही, नमो महारोजगार अंतर्गत 2 लाख रोजगार देणार, शिंदे कॅबिनेटचे 20 मोठे निर्णय https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-cabinet-decision-today-cm-eknath-shinde-devendra-fadnavis-ajit-pawar-mantrimandal-nirnay-no-increase-in-property-tax-in-mumbai-junnar-bibat-safari-20-decisions-marathi-news-1253428 

7. "महाराष्ट्र पाणी देऊ शकत नसेल, तर कर्नाटकात जाऊ" मंगळवेढ्यातील 24 गावांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितल्याने खळबळ https://marathi.abplive.com/news/maharashtra/solapur-maharashtra-marathi-news-24-villages-of-mangalvedha-have-asked-for-appointment-of-karnataka-chief-minister-1253295 

8. भारतीय दूतावासात पाकिस्तानसाठी हेरगिरी, भारतीय लष्कराची माहिती ISI पुरवली; कोण आहेत सतेंद्र सिवाल? https://marathi.abplive.com/news/india/who-is-satendra-siwal-indian-embassy-staffer-accused-of-spying-for-pakistan-marathi-news-1253268 

9. गुजरातमध्ये आक्षेपार्ह भाषण, मुस्लिम धर्मगुरु अजहरींना दोन दिवसाची ट्रांझिट रिमांड, मुंबई पोलीस गुजरात बॉर्डर पर्यंत सोडणार https://marathi.abplive.com/news/maharashtra/mufti-salman-azhari-maharashtra-marathi-news-offensive-speech-in-gujarat-muslim-cleric-azhari-given-two-day-transit-remand-1253265  इस्लामिक स्कॉलर, मोटिवेशनल स्पीकर, घाटकोपरमध्ये पकडलेले मौलाना मुफ्ती सलमान कोण आहेत? https://marathi.abplive.com/news/mumbai/junagadh-hate-speech-case-who-is-mufti-salman-azhari-who-was-arrested-by-gujarat-police-from-mumbai-1253487 

10. इंग्लंडची धूळदाण, टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी विजय; बुमराह-अश्विनचा प्रभावी मारा यशस्वी https://marathi.abplive.com/sports/cricket/ind-vs-eng-2nd-test-india-won-by-106-runs-against-england-2nd-innings-full-match-highlights-aca-vdca-cricket-stadium-1253412 WTC पॉईंट टेबलवर टीम इंडियाने घेतली मोठी झेप https://marathi.abplive.com/sports/ind-vs-eng-2nd-test-india-have-levelled-the-five-match-series-1-1-now-team-in-on-2nd-position-in-wtc-points-table-marathi-news-1253468 

एबीपी माझा स्पेशल

आधी राजकीय वार- पलटवार, मग थेट गोळीबार, अन् आता सुरू झालाय 'सोशल वॉर'; गणपत गायकवाड प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-mla-ganpat-gaikwad-and-shiv-sena-city-chief-mahesh-gaikwad-workers-social-war-marathi-news-1253296 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 27 November 2024JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाDelhi Meeting On Maharashtra Cabinet:  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget