एक्स्प्लोर

Shambhuraj Desai : गणपत गायकवाड ज्या जिल्ह्यातील आमदार त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री; शंभूराज देसाईंनी दंड थोपटले

Mumbai :  गणपत गायकवाड ज्या जिल्ह्यातील आमदार आहेत, त्या जिल्हाचा मी पालकमंत्री आहे, असे म्हणत मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दंड थोपटले आहेत. मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी शिंदे गटाच्या आमदारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.

Mumbai :  गणपत गायकवाड ज्या जिल्ह्यातील आमदार आहेत, त्या जिल्हाचा मी पालकमंत्री आहे, असे म्हणत मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दंड थोपटले आहेत. मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी शिंदे गटाच्या आमदारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत तथ्यहीन आरोप करण्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. मंत्रीमंडळ बैठक पार पडल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 

आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे. मी ठाण्याचा पालकमंत्री आहे. यापूर्वी एकदाही गणपत गायकवाडांनी (Ganpat Gaikwad) त्यांचा विषय कधीच मांडला नाही. समन्वय समिती समोरही मांडला नाही, असे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले आहेत. शंभूराज देसाई म्हणाले, देवेंद्र ⁠फडणवीस आमच्या मागणीची योग्य ती दखल घेतील. आम्हाला याबाबत खात्री आहे. मराठा आंदोलनासंदर्भात लवकरच मार्ग निघेल. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाची भूमिका घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.⁠

मंत्री छगन भुजबळ आज (दि.5) मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होते. आज मराठा आरक्षणावरून त्यांनी कुठलाही आक्षेप नोंदवला नाही. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या आमदारावर गोळीबार केला होता. त्यानंतर सातत्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. दरम्यान, गोळीबार केल्यानंतर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यालाही शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

मंत्रीमंडळ बैठकीत मोठे निर्णय 

राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी पार पडलेल्या बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबईतील मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्याशिवाय सरकार दोन लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) उपस्थित होते.

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

इतर महत्वाच्या बातम्या 

Maharashtra Cabinet : मुंबईकरांना यंदाही मालमत्ता करवाढ नाही, नमो महारोजगार अंतर्गत 2 लाख रोजगार देणार, शिंदे कॅबिनेटचे 20 मोठे निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hitendra Thakur On Vinod Tawde |  भाजप नेते विनोद तावडेंकडून पैसे वाटपाचा आरोप ABP MajhaVinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रियाVinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वादHitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी  केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget