(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2022 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2022 | शुक्रवार
1. HSC SSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता; राज्यमंत्री बच्चू कडू यांचे संकेत https://bit.ly/34j2ZOI
2. खळबळजनक! TETमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे घेऊन केले पास https://bit.ly/3rYzV7x राज्यातील 7800 शिक्षक बोगस पद्धतीनं टीईटी पात्र, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची माहिती https://bit.ly/3g2tYko
3. भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का https://bit.ly/35wxQrX सत्यमेव जयते! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारला थप्पड, देवेंद्र फडणवीस यांची निकालावर प्रतिक्रिया https://bit.ly/3o5PkSs 'संघर्ष संपला नाही! प्रांगणात कुणाला प्रवेश द्यायचा हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा', भास्कर जाधव याचं प्रत्युत्तर https://bit.ly/3G9aJA8
4. पदोन्नतीतील आरक्षणासाठी उच्च पदावरील प्रतिनिधीत्वाचा डेटा गोळा करणे आवश्यक, त्याआधी निकाल शक्य नाही.. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा https://bit.ly/3u88MBH
5. भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण : आरोपींना 6 वर्षाची शिक्षा, मुख्य सेवक विनायक, ड्रायव्हर शरद आणि केअरटेकर पलक दोषी https://bit.ly/3G9nQRV
6. गारठा वाढला, राज्यात दोन दिवस थंडीचा कडाका कायम, विदर्भात पसरणार थंडीची लाट https://bit.ly/3GbcixD
7. गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागातल्या सुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या अधिकाऱ्याला आमदाराच्या जावयाची मारहाण, अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या जावयाविरोधात पोलीसात तक्रार https://bit.ly/3o6F507
8. कोरोनाचा विळखा सैल, देशात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 2 लाख 51 हजार 209 नवे रुग्ण https://bit.ly/3ADgXHo राज्यात गुरुवारी 25, 425 कोरोनाबाधितांची नोंद तर 42 जणांचा मृत्यू https://bit.ly/34j3oAI राज्यात गुरुवारी ओमायक्रॉनचे 72 नवे रुग्ण, एकट्या पुण्यात 33 नवे ओमायक्रॉन बाधित https://bit.ly/3raIAol
9. NeoCov Covid Variant : धक्कादायक! कोरोनाचा सर्वात घातक NeoCov स्ट्रेन; संक्रमित तीनपैकी एकाचा मृत्यू, चिनी शास्त्रज्ञांचा दावा https://bit.ly/3KQv3Ka यानंतर येणारा व्हेरियंट जास्त शक्तीशाली असेल, WHOचा इशारा https://bit.ly/35ycR8b
10. मुंबई शेअर बाजारात सकाळच्या तेजीला लगाम! दिवसाच्या सर्वोच्च स्तरावरून Sensex, Nifty घसरला https://bit.ly/3u89DSV
ABP माझा स्पेशल
Covid Vaccination: 1 जानेवारी 2023 पर्यंत 15 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना लस घेता येणार https://bit.ly/32ETXLL
'बायको घरी 'हिटलर'च असते!', चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकरांची आमदार पत्नीसमोर तुफान फटकेबाजी
https://bit.ly/3GaRxlM
पुणेकरांसाठी खुशखबर, पीएमपीएल लवकरच पुणे पिंपरीत ई-कॅब सेवा सुरु करणार https://bit.ly/3u6UeCo
कोकण रेल्वेसाठी ऐतिहासिक दिवस! पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनवर एक्सप्रेस चालली https://bit.ly/3o1FYHl
What is Metaverse: ‘मेटाव्हर्स’ म्हणजे नेमकं आहे तरी काय? आपल्या आयुष्यावर याचा कसा परिणाम होऊ शकतो https://bit.ly/3u47zvn
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv