एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 9 जुलै 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

स्मार्ट बुलेटिन | 9 जुलै 2020 | गुरुवार | एबीपी माझा
जगात 1.21 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण, भारतात 7 लाख 69 हजार कोरोनाबाधित
हॉटेल, सलून व्यवसायिकांना परवानगी मिळाली, जीम व्यवसायिकांना का नाही? संघटना आक्रमक
राजगृहाची तोडफोड करणारा व्यक्ती सीसीटीव्हीत कैद; पोलिसांकडून शोध सुरू
इयत्ता पहिली ते आठवी अभ्यासक्रमावर आधारित 'टिलीमिली' महामालिका 20 जुलैपासून सह्याद्री वाहिनीवर
यूजीसीने जारी केलेल्या गाईडलाईन्स विद्यार्थ्यांच्या दृष्टीने धक्कादायक, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया
तळेगावमध्ये कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातून काढला पळ, दीड तासाच्या नाट्यानंतर महिला ताब्यात
एकीकडे वेतन कपात तर दुसरीकडे कोरोनाने त्रस्त; एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची व्यथा
पनवेलजवळ धावत्या ट्रेनमधून दोन कोटींचे ड्रग्स जप्त, नायजेरियन व्यक्तीला अटक
कोरोना प्रादुर्भावामुळे एशिया कप रद्द; बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांची घोषणा
'शोले'मधील सूरमा भोपाली यांचं निधन, जगदीप यांच्यावर आज अंत्यसंस्कार
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























