एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 25 फेब्रुवारी 2020 | मंगळवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये!
-
- ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस, हैदराबाद हाऊसमध्ये ट्रम्प आणि मोदी यांच्याक द्विपक्षीय चर्चा, दहशतवाद, सुरक्षेसह व्यापारावर चर्चा
- ट्रम्प भारत भेटीवर असतानाच दिल्लीत सीएएवरुन हिंसाचार, एका पोलिसासह पाच जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी जमावबंदी, तर शाळांना सुट्टी, एकाला अटक
- दिल्लीतल्या आंदोलनाचे मुंबईतही पडसाद, गेटवे परिसरात आंदोलनाचा प्रयत्न, मात्र पोलिसांनी सुरक्षा वाढवत आंदोलकांना पांगवलं
- शेतकरी कर्जमुक्ती आणि महिला अत्याचाराविरोधात भाजपचं आज राज्यव्यापी आंदोलन, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भाजपचं आंदोलन
- ठाकरे सरकारकडून कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची विरोधकांची टीका
- उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकासआघाडीची महत्वपूर्ण बैठक, सरकार पाच वर्षे चालण्याचा विश्वास, विरोधकांच्या वक्तव्याकडं लक्ष न देण्याची सूचना
- मुख्यमंत्री, पंतप्रधानांची निवडसुद्धा जनतेतून होण्याची गरज, अण्णा हजारेंचं मत तर सकाळी 8 वाजता शपथविधी घेण्याची वेळ येणार नसल्याचा अजित पवारांना टोला
- नाशकात गूगल पे, फोन पेच्या माध्यमातून कॅशबॅकच्या नावाखाली 14 जणांना गंडा, सायबर पोलिसात तक्रार दाखल
- राज्यात आठ ठिकाणी शुल्क नियामक समित्या स्थापन होणार, खाजगी शिक्षण संस्था आणि पालकांमध्ये होणाऱ्या वादावर तोडगा काढण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय
- ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, भारताची बांगलादेशवर 18 धावांनी मात, पूनम यादवची फिरकी पुन्हा प्रभावी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement