एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 1 ऑगस्ट 2019 | गुरुवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आजपासून, गुरुकुंज मोझरीतून सुरुवात, महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर युतीचा निर्णय होण्याची शक्यता 2. आंध्र प्रदेशनंतर गोव्यातही भूमीपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 80 टक्के आरक्षण देण्याच्या हालचाली, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत माहिती, महाराष्ट्रात प्रतीक्षा 3. 'ईव्हीएमबाबत हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोगाकडून कोणतीही आशा नाही', ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर कोलकात्यात राज ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया 4. वाहतुकीचे नियम मोडणं महागात पडणार, राज्यसभेत बहुचर्चित मोटर वाहन दुरुस्ती विधेयक मंजूर, विना हेल्मेटसाठी एक हजार रुपये दंड 5. खतांवरची 70 हजार कोटींची सबसिडी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, केंद्र सरकारचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचीही संख्या वाढवणार 6. मुंबई विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर, 30 ऑगस्ट रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद  तर 24 सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक 7. बारामती सत्र न्यायाधीशांवर पत्नीचा कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना मदतीसाठी साकडं 8. तुलसी, तानसा, मोडकसागरपाठोपाठ विहार तलावही ओव्हर फ्लो, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 85 टक्के पाणीसाठा, मध्य वैतरणा, भातसा धरणाचे दरवाजे खुले 9. अल कायदाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा मुलगा ठार, हमजा बिन लादेनचा खात्मा केल्याचा अमेरिकेन मीडियाचा दावा 10. करण जोहरच्या घरातील पार्टीच्या व्हिडीओवरुन राजकीय वाद शिगेला, रेव्ह पार्टीच्या संशयावरुन नेटीझन्सचे सवाल, मिलिंद देवरांकडून करणचा बचाव

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?
Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget