एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 16 एप्रिल 2020 | गुरुवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. महाराष्ट्रात 232 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, राज्यातील संख्या 2916वर, एकट्या मुंबईत 1896 रूग्ण

2. वांद्र्यातील गर्दी प्रकरणी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींना अटक, आज कोर्टात हजर करणार, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा, एबीपी माझाची भूमिका

3. वांद्रेतील गर्दी जमावल्याप्रकरणी विनय दुबेला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, तर परप्रांतीयांच्या समस्येबाबत आशिष शेलार यांचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र

4. देशात समूह संसर्गाचा धोका नाही, आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण, कमी संसर्ग असलेल्या भागात 20 एप्रिलपासून नियम शिथील होणार

5. कोरोनामुळे अमेरिकेत कहर! 24 तासांत 2400 रूग्णांचा बळी; जगभरात 1 लाख 34 हजार रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 एप्रिल 2020 | गुरुवार | ABP Majha

6. बळीराजा आणि संपूर्ण भारतासाठी आनंदाची बातमी, यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस पडणार हवामान विभागाचा अंदाज, मुंबई-पुण्यात 10 जूननंतर आगमन

7. लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वरला गेलेल्या कपिल वाधवान यांचा जामीन रद्द करा, ईडीची हायकोर्टात याचिका; जामीनसंदर्भात न्यायालयाच्या अटी आणि शर्थींचे उल्लंघन केल्याचा आरोप

8. ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोहचवण्याच्या प्रश्नांवर पंकजा मुंडे आक्रमक; झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? ट्वीट करत सरकारवर टीका

9. नवी मुंबईचे एपीएमसी मार्केट सुरू, गर्दीवर नियंत्रणासाठी ड्रोनचा वापर, पुण्यातील भुसार मार्केटही मोजक्या कामगारांच्या उपस्थित सुरू करण्याचा निर्णय

10.कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदाचा आयपीएल सीझन पुढील आदेशापर्यंत रद्द; बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
महाराष्ट्र हीच देवेंद्रजींची कर्मभूमी, ते इथं चांगल काम करतायेत, दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांचं वक्तव्य 
महाराष्ट्र हीच देवेंद्रजींची कर्मभूमी, ते इथं चांगल काम करतायेत, दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांचं वक्तव्य 
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर? 
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर? 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget