एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 03 मार्च 2020 | मंगळवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
-
- राज्यभरातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा, आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी परीक्षा देणार, गैरप्रकार टाळण्यासाठी 273 भरारी पथकांची नेमणूक
- तेलंगणासह दिल्ली आणि राजस्थानमध्येही कोरोनाचे रुग्ण, तर अमेरिकेतही कोरोनामुळे सहा जणांचे बळी
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सोशल मीडिया सोडण्याचे संकेत, ट्विटर नको, द्वेष सोडा, राहुल गांधींचा सल्ला, येत्या रविवारी काय घोषणा करणार याकडे देशाचं लक्ष
- दिल्लीची निर्भया पुन्हा न्यायाच्या प्रतिक्षेत, पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयानं नराधमांची फाशी पुन्हा लांबणीवर
- मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीतून अशोक चव्हाणांना हटवा, मराठा आंदोलकांची संभाजीराजेंकडे मागणी, मुस्लिम आरक्षणाला खुल्या वर्गाचा विरोध
- रत्नागिरीतल्या नाणारच्या जमिनी ठाकरेंच्या नातेवाईकांकडून खरेदी, भाजपच्या प्रमोद जठार यांचा आरोप, तर नाणार समर्थकांकडून सत्यनारायणाला साकडं
- आठवडा उलटल्यानंतरही पुण्यातील कचराकोंडीवर तोडगा नाही, शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग, ओपन डंपिंगविरोधात फुरसुंगीतले ग्रामस्थ आंदोलनावर ठाम
- राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाणांविरोधात सुनेचा छळ केल्याचा आरोप, घरगुती हिंसाचार प्रकरणी विलेपार्ले पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
- मुंबई महानगरपालिकेचा प्लास्टिक कारवाईचा पुन्हा धडाका, दोन दिवसांत 1028 किलो प्लास्टिक जप्त, सर्वाधिक प्लास्टिकचा साठा मशिद बंदर येथून जप्त
- वातावरणातील बदल मुंबईकरांच्या जीवावर बेतणार, 2050पर्यंत मुंबईत पूरस्थिती येऊन 64 लाख कोटींचं नुकसान होणार, मकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटचा अहवाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
ठाणे
व्यापार-उद्योग
Advertisement