एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 ऑक्टोबर 2021 रविवार | ABP Majha

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 ऑक्टोबर 2021 रविवार | ABP Majha
 
1. केरळमध्ये पावसाचा हाहाकार, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता, मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्याची मुख्यमंत्री विजयन यांची मागणी

2.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मराठवाडा, विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पिकांच्या नुकसानीची शक्यता

3. पंजाबला अशांत होऊ देऊ नका, आपण इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत मोठी किंमत मोजलीय असा इशारा शरद पवारांनी केंद्र सरकारला दिला आहे. पंजाब हे सीमेवरचं राज्य आहे आणि सीमेवरच्या बहुसंख्य शेतकऱ्यांना आपण अस्वस्थ केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अशांत पंजाबची किंमत दिलेली आहे असं ते म्हणाले.

4. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच सुटणार, पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये निवडणूक तर ऑक्टोबरमध्ये नवा अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी व्हावी असं सर्वांनाच वाटतं. पण त्यासाठी पक्षाचे हित सर्वोतपरी मानत आपण एकी बाळगणं आवश्यक आहे. मनमोकळ्या संवादाचं कायमचं मी समर्थन केलंय. पण माझ्यापर्यंत एखादी गोष्ट पोहचवण्यासाठी कुणी माध्यमांचा वापर करु नये असं सोनिया गांधी म्हणाल्या.   

5. पितृपक्ष म्हणजे भोंदूगिरी आहे, प्रबोधनकारांवरील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं परखड मत, पितृपक्षात चांगल्या कामाची सुरुवात न करण्याच्या रुढीवर बोट

6. केंद्र सरकार देशाचं संविधान बदलवू पहात आहे, मुख्यमंत्री ठाकरेंच्या आरोपाला प्रकाश आंबेडकरांचं समर्थन

7. मुंबई पालिकेच्या सफाई कामगारांसाठीच्या गृह योजनेत 1844 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा भाजपचा आरोप, राज्य शासनाने याची चौकशी करावी अशी मागणी 

8. विठ्ठल चरणी अर्पण करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या दागिन्यांबाबत विधी व न्याय विभाग गंभीर नाही, 28 किलो सोनं आणि 996 किलो चांदीच्या वस्तू पोत्यात बांधून ठेवण्याची वेळ

9. कारवाई करणार असेल तरच ईडीनं यावं, खासदार उदयनराजे यांचा हल्लाबोल, ईडीच्या कारवाईत पारदर्शीपणा नसल्याचंही टीकास्त्र

10. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर गर्व वाटेल असं काम करुन दाखवेन, समुपदेशनावेळी आर्यन खानचं एनसीबीला आश्वासन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget