एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE: विजय मल्ल्यांविरोधात हवाला प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी
हेडलाईन्स:
'आपलं घर'च्या बिल्डरला राज्य सरकारची नोटीस, पुण्याच्या मॅपल ग्रुपवर गुन्हेगारी कारवाईचे आदेश
पाच लाखात घराची स्वप्नं दाखवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, म्हाडाच्या सीईओंना मॅपल ग्रुपवर कारवाई करण्याचे आदेश
-------------------------------------
म्हाडाची गिरणी कामगारांसाठी घरांची लॉटरी येत्या एका महिन्यात निघणार, 22 एप्रिलला घरांची जाहिरात येणार, मुंबईत 2 हजार 678 घरांची लॉटरी गिरणीकामगारांसाठी काढली जाणार आहे
-------------------------------------
साखर कारखान्यांना परवानगी रोखण्याचा विचार –एकनाथ खडसे
नव्या कारखान्यांना 5 वर्षे परवानगी न देण्याचा सरकारचा विचार- एकनाथ खडसे
दारु कारखान्यांना परवानगी देताना यापुढे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता पाहिली जाणार – एकनाथ खडसे
-------------------------------------
विजय मल्ल्यांविरोधात हवाला प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
-------------------------------------
चंदीगडमध्ये हवामानात अचानक कमालीचा बदल, तापमान 40 डिग्रीच्या पार असताना अचानक पावसाची रिमझिम सुरु
-------------------------------------
मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांचे कान टोचण्याची गरज - राधाकृष्ण विखे पाटील
सरकार एका वाक्यात बोललं पाहिजे, मात्र इथे प्रत्येक मंत्र्यांचे मत विसंगत - राधाकृष्ण विखे पाटील
-------------------------------------
'कोहिनूर हिरा भारतात आणणं अशक्य', केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती
-------------------------------------
-------------------------------------
1. दारु नव्हे तर पिण्याचं पाणी हिच प्राथमिकता, पंकजा मुंडेंच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांचं औरंगाबादेत उत्तर, तर पाणी वाटपाच्या वक्तव्यावरुन पंकजा मुंडे माध्यमांवरच भडकल्या
-------------------------------------
2. प्रत्येक निर्णय न्यायालय घेणार असेल तर सरकारची काय गरज?, कोर्टाच्या हस्तक्षेपावर नितीन गडकरींचा सवाल
-------------------------------------
3. पुण्यातल्या 5 लाखात 'आपले घर' योजनेवर सोमय्यांचे सवाल, विकासकाला मंत्रालयात हजर राहण्याचे गृहनिर्माण मंत्र्यांचे आदेश, दोषी आढळल्यास 2 दिवसांत कारवाई
-------------------------------------
4. आमदार नितेश राणेंनी कापला श्रीहरी अणेंचा फोटो असलेला केक, वेगळ्या विदर्भाचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, हिंगोलीतल्या कार्यक्रमात इशारा
-------------------------------------
5. राज्याच्या 1151 ग्रामपंचायतींच्या भवितव्याचा आज फैसला, 6 नगर पंचायती आणि जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांचाही आजच निकाल
-------------------------------------
6. पाकिस्तानातल्या हिंदूंना भारतात संपत्ती खरेदी आणि बँक खाते उघडण्यास परवानगी, केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, आधार कार्ड, पॅनकार्डही उपलब्ध होणार
-------------------------------------
7. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला चांगला प्रतिसाद, एकूण 80 टक्के मतदान, उमेदवारांची धाकधूक वाढली
-------------------------------------
8. गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, हार्दिकच्या सुटकेसाठी आंदोलक आक्रमक, मेहसाणामध्ये जमावबंदी लागू
-------------------------------------
9. राजकोटमध्ये रवींद्र जाडेजाच्या विवाहसोहळ्याचा शाही थाट, लग्नाआधी जाडेजाची तलवारबाजी, वऱ्हाड्याकडून हवेत गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी सुरू केला तपास
-------------------------------------
10. भूकंपामुळे इक्वेडोरमध्ये 246 जणांचा मृत्यू तर अडीच हजारपेक्षा अधिक जखमी, त्सुनामीचा धोका टळल्याची राष्ट्राध्यक्षांची माहिती
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंकवर अपघात, अपघातात एकाचा मृत्यू, सहा जण जखमी, जखमींमध्ये पोलीस हवालदाराचा समावेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement