एक्स्प्लोर

गेल्या 11 महिन्यात 2270 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; त्यातील केवळ 920 कुटुंबांना सरकारी मदत

विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजेच 295 आणि 248 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच बऱ्याच योजनेनंतर सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झालेली नाही. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2010 ते 31 नोव्हेंबर 2020 या काळात म्हणजेच मागच्या 11 महिन्यात एकूण 2270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी फक्त 920 शेतकऱ्यांना रुपये एक लाख महाराष्ट्र सरकारकडून अनुदान मिळालेले आहेत.

2019 मध्ये 2808 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यापैकी 1578 शेतकरी कुटुंबांना एक लाख रुपये अनुदान सरकारकडून देण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विदर्भात सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना अनुदान नाकारण्यात आलेला आहे. एकूण 990 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यात फक्त 348 शेतकरी कुटुंबांना अनुदान मिळाले तर तब्बल 411 शेतकरी कुटुंबांना अनुदान नाकारण्यात आलेला आहे.

विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजेच 295 आणि 248 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून अंदाज येतो की सरकार कोणाचेही असो शेतकरी आत्महत्या रोखण्यात सगळेच पक्ष अपयशी ठरत आहे. जितेंद्र घाडगे यांचं म्हणणे आहे की कर्जमाफी नाकाम ठरत आहे तसेच भविष्यात केंद्र सरकारचे नवीन तीन कायदे या आगीत तेल ओतण्याचे काम करतील कारण त्यामध्ये एमएसपी. ला कायद्याचा दर्जा नाही. सरकारने एक नवा आणि शेतकऱ्यांच्या मदतीला येईल असा Bankruptcy कायदा आणण्याची गरज आहे जेणेकरून फक्त कर्जाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होईल. सरसकट सगळ्यांची कर्जमाफी करणे हा उपाय होऊ शकत नाही.

'The Young Whistleblowers Foundation' संस्थेचे सदस्य अभिजीत मालुसरे यांनी म्हटले की बऱ्याच शेतकऱ्यांना 2005 च्या नियम आणि अटी प्रमाणे एक लाख रुपयांचे अनुदान नाकारण्यात येत आहे या मुद्द्यावर आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : शेजाऱ्यांशी वादाच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
रागाच्या भरात 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरSpecial Report | Nashik singhasth Mahakumbh | नाशिक त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर नाशिक? वाद कधी मिटणार?Special Report | Pune Swarget Case | पीडितेचा आरोप, खाकीकडेच बोट; त्या पत्रात नेमकं काय? कुणावर ?आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : शेजाऱ्यांशी वादाच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
रागाच्या भरात 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Embed widget