एक्स्प्लोर

लिंगायत समाजाचा 19 वर्षीय मठाधिपती

बीड : वीरशैव लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बीडच्या मानूरमधील मठाला पाच वर्षांनंतर नवे मठाधिपती मिळाले आहेत. अवघ्या 19 वर्षांच्या नागेश विश्वनाथ पुराणिक यांनी हजारो शिवभक्तांच्या साक्षीनं मठाचे उत्तराधिकारी म्हणून सूत्रं हाती घेतली आहेत.   गुरु गिरी शिवाचार्य मानूरकर असं त्याचं नामकरणही करण्यात आलं. बुधवारी पहाटे 6 वाजता मानूर देवस्थानात पट्टाभिषेकास सुरुवात झाली. त्यानंतर नागेश पुराणिक यांची 'जय शिवा, हर हर महादेव'च्या जयघोषात गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.   पट्टाभिषेकाचा विधी उरकल्यानंतर मंदिर परिसरातच शंखनादानं धर्मसभेला सुरुवात झाली. पाच वर्षांपूर्वी विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांचं देहावसान झाल्यानंतर त्यांचे शिष्य गुरुगिरी शिवाचार्य यांना संस्थानच्या गादीवर बसवण्यात आलं.   26 सप्टेंबर 2011 रोजी गुरुगिरी महाराजांचं आजारानं निधन झालं. यानंतर गावकरी आणि भक्तांमध्ये बेबनाव झाला. महाराजांना समाधीही मठाबाहेरच देण्यात आली. भक्तांनी गुरुगिरी महाराजांचा भाचा नागेश पुराणिक यांना उत्तराधिकारी नेमण्याचा आग्रह धरला होता. याला गावकऱ्यांचा विरोध होता.

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime news: पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
Maharashtra Live blog updates: विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील वाद वाढवू नका! एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्यांना आदेश
Maharashtra Live blog updates: विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील वाद वाढवू नका! एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्यांना आदेश
Anand Paranjpe : मराठी भाषा खूप समृद्ध, आमच्याकडे पण खूप मोठा शब्दकोश, पण....; एकनाथ शिंदेंवरील टीकेवरून आनंद परांजपेंचा महायुतीतील मित्रपक्षांना सल्लावजा सूचक इशारा
मराठी भाषा खूप समृद्ध, आमच्याकडे पण खूप मोठा शब्दकोश, पण....; एकनाथ शिंदेंवरील टीकेवरून आनंद परांजपेंचा महायुतीतील मित्रपक्षांना सल्लावजा सूचक इशारा
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Nivedita Ashok Saraf In Swami Samarth Ardhanarishvara Look: 'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
Thane Crime news: पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अंतर्वस्त्र डोक्यात घातली, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंच्या आंदोलनातील तरुणांना ठरवून टार्गेट केल्याचा दावा
Embed widget