एक्स्प्लोर

VIDEO : NEET पेपर लीक प्रकरणातील आरोपी गंगाधर मुंडेची 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधीला धमकी, 'अशा' प्रकारे केला पेपर लीक

Latur NEET Exam Paper Leak Case :  नीट पेपर लीकचे लातूर कनेक्शन समोर आलं असून त्या प्रकरणातील आरोपी गंगाधर मुंडे हा सध्या दिल्लीमध्ये असल्याची माहिती आहे. 

Latur NEET Exam Paper Leak Case : NEET पेपर लीक प्रकरणातील आरोपी गंगाधर मुंडे यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. महाराष्ट्र एटीएसने एवढ्या मोठ्या प्रकरणात त्याचं नाव  का लिहिलं, याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा गंगाधर मुंडे याने थेट धमकी देण्यास सुरूवात केली. तसेच वारंवार फोन करून प्रश्न का विचारताय, जे काही आहे त्यावर पोलिस चौकशी करेल तुम्ही मला का त्रास देताय असं तो म्हणाला. सध्या गंगाधर हा दिल्लीतील गुडगाव मध्ये असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे.

गंगाधर मुंडे चालवायचा रॅकेट

सध्या गंगाधर मुंडे हा दिल्लीतील गुडगावमध्ये असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातील चार आरोपींची नावं समोर आली आहेत. त्यामध्ये  लातूर येथील संजय तुकाराम जाधव, जरील खान, उमरखान पठाण, इरण्णा कोनगलवार अशी त्यांची नावं आहेत. या सगळ्या आरोपींच्या संपर्कात असलेला दिल्ली येथील गंगाधर मुंडे हा रॅकेट चालवत होता असं पोलिस तपासात समोर आलं आहे.

नीट पेपरफुटीचं रॅकेट कसं चालायचं? 

NEET पेपर लीक प्रकरणात आरोपींनी परीक्षा जाहीर झाल्यापासूनच आरोपींनी  या परीक्षेत विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्स अॅप ग्रुप बनवले होते.

कुठलीही परीक्षा जाहीर झाली की ही टोळी विविध राज्यातील जिल्ह्यात  व्हॉट्स अॅप ग्रुप बनवून विद्यार्थ्यांना ती परीक्षा गैरमार्गाने उतीर्ण करून देण्याचे आश्वासन देते.

चार टप्प्यात ही परीक्षेत विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आश्वसन देण्यात आले होते.

1) पेपर लिक करणे.
2) पेपरला डमी उमेदवार पाठवणे.
3) परीक्षा केंद्र ठरवून देणे. 
4) दिलेला पेपर हा मागच्या दाराने स्वीकारून त्याची बरोबर उत्तर देऊन पुन्हा परीक्षा केंद्रात ठेवणे.

अशा प्रकारे ठरायचा रेट

यातील ज्या प्रकारे विद्यार्थाला परीक्षा उतीर्ण व्हायचे आहेत, त्यातील रिक्सनुसार पैशांचे रेट ठरवण्यात  आले आहेत. या टोळीच्या व्हॉट्स ग्रुपवरील चॅटही पोलिसांच्या हाती लागले असून अनेक विद्यार्थ्यांनी लाखो रुपये आरोपींना आगाऊ पैसे दिलेले आहेत. तर चॅटमध्ये काही विद्यार्थी आरोपींकडे दिलेल्या पैशांची मागणी देखील करत आहे. यात बाहेरील राज्यातील मुलांकडूनही पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपींनी एका विद्यार्थ्याकडून लाखो पैसे उकळले असून यापूर्वीही अनेक परीक्षांमध्ये या टोळीने गैरव्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या अनुशंगानेही पोलिस तपास करत आहेत. यात अन्य आरोपींचाही सहभाग असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून महाराष्ट्र दहशतवाद पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे. मात्र या प्रकरणाचा पुढील तपास हा लातूर पोलिस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget