एक्स्प्लोर
कोल्हापूर बातम्या
कोल्हापूर

UPSC चा निकाल लागला, IPS झालेला कोल्हापूरचा बिरदेव मात्र मेंढ्या घेऊन कर्नाटकला गेला, पालावरच धनगरी फेटा बांधून सत्कार
कोल्हापूर

Video : वेळेत घोडे मिळाले नाहीत अन्...! केवळ दैव बलवत्तर म्हणून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात कोल्हापुरातील पर्यटक वाचले
कोल्हापूर

कोल्हापुरात भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत ST बसचा चेंदामेंदा; ड्रायव्हर ठार, 15 जखमी
कोल्हापूर

लोखंडाचा भलामोठा बीम काच फोडून वेगाने कारमध्ये शिरला अन्... कोल्हापुरात अंगावर शहारे आणणारा अपघाताचा थरार
कोल्हापूर

अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार कुमार केतकर तर मोहन मस्कर स्मृती पुरस्कार व्यंगचित्रकार आलोक यांना जाहीर
महाराष्ट्र

मोठी बातमी : 'दाभोलकर हत्या आणि मी', जामीनावरील संशयित आरोपी विक्रम भावेंच्या पुस्तकात खळबळजनक दावे!
कोल्हापूर

बारा लाखांची स्पोर्ट्स बाईक अन् डोक्यावर 70 हजारांचे हेल्मेट; कोल्हापुरातील उद्योजकाचा मुलाचा अपघाती मृ्त्यू, हेल्मेटचे सुद्धा तुकडे
कोल्हापूर

ऊसाचा फडात चक्क गांजाचा मळा; कोल्हापूर पोलिसांकडून तब्बल दीड लाखांचा ओला गांजा जप्त
कोल्हापूर

तर हा मनी लाँड्रिंगचा प्रकार, यांच्या मागे इन्कम टॅक्स लावल्याशिवाय गप्प बसणार नाही; थकित एफआरपीवरून राजू शेट्टींचा साखर कारखानदारांना इशारा
क्राईम

लग्नातला भामटा... फेटा बांधून नातेवाईक बनून मिरवायचा, दागिने चोरायचा, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
कोल्हापूर

सोयीनुसार पक्षबदलाचा सपाटा लावलेल्या संजयबाबा घाटगेंनी आता शक्तीपीठ महामार्ग आंदोलनावरूनही कोलांटी मारली?
कोल्हापूर

कोल्हापूर : कसबा बावड्यात 'नटीची मिठी राहिली बाजूला' अन् गुलाब देत फर्माईश करणाऱ्या तरुणांना स्टेजमागे नेत चोपले! गुलाबाच्या पाकळ्या पार इस्कटल्या
कोल्हापूर

Ambabai Temple Garud Mandap : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातील गरुड मंडप पुन्हा एकदा उभारणार
राजकारण

उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; संजयबाबा घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार, कोल्हापुरात राजकीय भूकंप
कोल्हापूर

'शिवद्रोही' प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांचा कळंबा जेलमधून 'राजेशाही थाटात' निरोप; माध्यमांच्या सुद्धा गाड्या अडवल्या, बंदी असलेल्या काळ्या फिल्मिंगच्या कारचा वापर
क्राईम

दिवसा बँकेचा सुरक्षा रक्षक अन् रात्रीच्या वेळी घरफोड्या; कोल्हापूर पोलिसांनी सराईत आरोपीला ठोकल्या बेड्या, पुढं आला मोठा कारणामा
कोल्हापूर

जामीन देताना कोर्टाच्या प्रशांत कोरटकरसमोर तीन अटी कोणत्या? उल्लंघन केल्यास पुन्हा तुरुंगात धाडणार
कोल्हापूर

शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल
कोल्हापूर

Tulja Bhavani Temple : कसा आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा घटनाक्रम, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुया
कोल्हापूर

शक्तीपीठातून 50 हजार कोटी हाणण्याचा तुमचा डाव, सत्ता जाताच हीच जनता पायाखाली तुडवायला मागे पाहणार नाही; गिरीश फोंडेंना निलंबित करताच राजू शेट्टी आक्रमक
कोल्हापूर

अघोरी पूजेच्या बहाण्याने भोंदू बाबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गरिबीचा फायदा घेत चार महिन्यांपासून घृणास्पद प्रकार
Advertisement
विषयी
Kolhapur Latest News: Kolhapur ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Kolhapur Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Kolhapur ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Kolhapur News) कव्हर करतो. Kolhapur शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Kolhapur महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement























