एक्स्प्लोर

महिला एसटीखाली जाता जाता थोडक्यात बचावली, कोल्हापुरात मोठी अपघाताची घटना टळली, थरारक प्रसंग CCTV त कैद

Kolhapur Accident News : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज बसस्थानकाजवळ मोठ्या अपघाताची घटना टळली आहे.  महिला एसटी खाली जाण्यापासून थोडक्यात बचावली आहे.

Kolhapur Accident News : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गडहिंग्लज बसस्थानकाजवळ मोठ्या अपघाताची (Accident) घटना टळली आहे.  महिला एसटी खाली जाण्यापासून थोडक्यात बचावली आहे. या महिलेला जोदाचा धक्का बसला, सुदैवाने ती चाकाखाली आली नाही, त्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. ही महिला गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला डाव्या बाजूला चालत असलेली महिला दिसली नाही, त्यामुळेच ही घटना घडल्याची माहिती सांगण्यात ऐआली आहे. 

नेमकी कशी घडली घटना?

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज बसस्थानकानजीक गाडी बसस्थानकामध्ये जात असताना डाव्या बाजूला असलेली महिला चालकाला दिसली नाही. त्यामुळं या महिलेला एसटीचा जोरात धक्का बसून ती चाकाखाली आली होती. सुदैवाने सदर महिला एसटी खाली सापडली नाही मात्र ती गंभीररित्या जखमी झाली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून अंगावर शहारे येण्यासारखा प्रसंग आहे. गडहिंग्लज शहरातील सविता  बिलावर या कामानिमित्त बसस्थानकाकडे जात असताना त्याच दरम्यान आलेल्या एसटीने त्यांना डाव्या बाजूला धडक दिली. चालकालाही सदर महिला समोर आल्याचे लक्षात न आल्याने तिला एसटीची धडक बसली.  ही महिला चाकाखाली जाण्यापासून थोडक्यात बचावली चालकाने ही प्रसंगावधान राखून ब्रेक दाबला. एसटीच्या धक्क्याने मात्र महिलेच्या मणक्याला दुखापत झाली असून तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर महिला सुदैवाने बचावल्याचे दिसून येते.

महाड तालुक्यातील दहिवड गावाजवळ रिक्षाला भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

महाड तालुक्यातील दहिवड गावाजवळ देखील भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. रिक्षाला झालेल्या अपघातात रिक्षाचालक सुजित सकपाळ या तरुणाचा जागीच  मृत्यू झाला आहे. तर याच रिक्षातील अन्य चौघेजण जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर पोलिसांनी सुजित याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरता हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हा नेमका अपघात कसा झाला याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. हा अपघात भीषण होता की रीक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णावाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णावाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
विनयभंग करणारा तरुण निघाला MPSC चा विद्यार्थी, 24 तासाच्या आतच शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विनयभंग करणारा तरुण निघाला MPSC चा विद्यार्थी, 24 तासाच्या आतच शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णावाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णावाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
Embed widget