एक्स्प्लोर

Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागा असून त्यापैकी जवळपास 43 जागांचे कल दुपारी बारापर्यंत हाती आले आहेत. यामध्ये सर्वाधिक काँग्रेसच्या वाट्याला जागा गेल्या आहेत.

Kolhapur ZP Panchayat Samiti Election Result: कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. 68 पैकी 40 जागांचे कल किंवा निकाल हाती आला आहे. यामध्ये काँग्रेसने 12 जागांवरती विजय मिळवला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा 10 जागांवरती विजय मिळवला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपने 7 जागांवर विजय मिळवला आहे. जनसुराज्यने चार जागांवर विजय मिळवला आहे. ठाकरने गटाने दोन जागांवर विजय मिळवला आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा मिळाली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या आतापर्यंतच्या निकालामध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागा असून त्यापैकी जवळपास 43 जागांचे कल दुपारी बारापर्यंत हाती आले आहेत. यामध्ये सर्वाधिक काँग्रेसच्या वाट्याला जागा गेल्या आहेत. दुसरीकडे कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील सर्वात चुरशीची झेडपी लढत असलेल्या उचगाव झेडपी मतदारसंघातून भाजपच्या नामदेव वाईंगडे यांनी विजय मिळवला. किर्तीकुमार मसुटे यांचा पराभव केला. उचगावमध्ये सतेज पाटील आणि महाडिक गटामध्ये थेट लढत असल्याने या मतदारसंघातून कोण बाजी मारणार याकडे लक्ष होतं. मात्र, भाजपच्या नामदेव वाईंगडे यांनी विजय खेचून आणला. 

शाहुवाडी तालुका

१. शित्तूर तर्फ वारूण -  
२. सरूड  
३. बांबवडे  
४. आंबार्डे -  

पन्हाळा तालुका 

५. सातवे -  डाॅ. जयंत पाटील 
६. कोडोली -  
७. पोर्ले तर्फ ठाणे -  
८. यवलूज -  
९. कोतोली-  
१०. कळे 

हातकणंगले तालुका

११. घुणकी  - शुभांगी महेश कुंभार
१२. भादोले-  सोनाली सावंत 
१३. कुंभोज खुला 
१४. आळते - 
१५. शिरोली पुलाची -  
१६. रूकडी-  
१७. रूई - 
१८. कोरोची- 
१९. कबनूर - 
२०. पट्टणकोडोली - 
२१. रेंदाळ -  

शिरोळ तालुका

२२. दानोळी 
२३. उदगांव 
२४. आलास -  
२५. नांदणी -  
२६. यड्राव -  
२७. अब्दूललाट - 
२८. दत्तवाड -  बंडू चौगुले

कागल तालुका

२९. कसबा सांगाव - 
३०. सिद्धनेर्ली - 
३१. बोरवडे- 
३२. म्हाकवे - 
३३. चिखली 
३४. कापशी

करवीर तालुका

३५. शिये 
३६. वडणगे - 
३७. उचगांव -  नामदेव वाईंगडे 
३८. मुडशिंगी - तानाजी पाटील 
३९. गोकुळ शिरगांव-  
४०. पाचगांव -  
४१. कळंबे तर्फ ठाणे-  
४२. पाडळी खुर्द-  
४३. शिंगणापूर -  
४४. सांगरूळ  
४५. सडोली खालसा 
४६. निगवे खालसा 

गगनबावडा तालुका 

४७. तिसंगी खुला 
४८. असळज 

राधानगरी तालुका

४९. राशिवडे बुद्रु‌क -  
५०. कसबा तारळे -  
५१. कसबा वाळवे  
५२. सरवडे -  
५३. राधानगरी -  

भुदरगड तालुका

५४. गारगोटी
५५. पिंपळगांव 
५६. आकुर्डे ओबीसी 
५७. कडगांव खुला 

आजरा तालुका

५८. उत्तर-  
५९. पेरणोली -  

गडहिंग्लज तालुका 

६०. कसबा नूल -  अनिरुद्ध रेडेकर 
६१. हलकर्णी - 

६२. भडगाव - 
६३. गिजवणे 
६४. नेसरी 

चंदगड तालुका 

६५. आडकूर 
६६. माणंगाव -  
६७. कुदनूर -  
६८. तुडये  

 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur LPG Cylinder Shortage: कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
Kolhapur : फक्त जळालेली हाडं सापडली, कोल्हापूरमधील सरपंच दोन महिन्यांपासून बेपत्ता, मस्साजोगच्या संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती?
फक्त जळालेली हाडं सापडली, कोल्हापूरमधील सरपंच दोन महिन्यांपासून बेपत्ता, मस्साजोगच्या संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती?
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सो़डल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सो़डल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Virar Crime News: मोठी बातमी: विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Embed widget