एक्स्प्लोर

Kolhapur ZP Election Result: ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला

Kolhapur ZP election result 2026: गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या मुलीनं विजय मिळवला. अमृता डोंगळे यांनी कसबा तारळे मतदारसंघातून विजय मिळवला आहे

Kolhapur ZP election result 2026: कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांना मोठा झटका बसला आहे. त्यांचे चिरंजीव सचिन पाटील यांना पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून दारूण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. विशेष म्हणजे विश्वास आबाजी पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम ऐन निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांना सुद्धा झटका बसला होता. मात्र, आता त्यांच्या पक्षांतरानंतर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळवता आलेलं नाही. त्यामुळे त्यांनी केलेलं पक्षांतर हे रुचलेलं नाही का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजू सूर्यवंशी यांनी सचिन पाटील यांचा पराभव केला. 

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये धक्कादायक निकालांची सुद्धा नोंद

दुसरीकडे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या मुलीनं विजय मिळवला. अमृता डोंगळे यांनी कसबा तारळे मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यामुळे गोकुळचे माजी अध्यक्ष असलेल्या विश्वास पाटील यांना मुलाचापराभव पहावा लागला आहे. त्यामुळे एकाच्या मुलाचा पराभव आणि एकाच्या मुलीच्या विजयाचा आनंद अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अनेक धक्कादायक निकालांची सुद्धा नोंद झाली आहे. कागल तालुक्यामध्ये संजय मंडलिक गटाचे पानिपत झालं आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे यांच्या आघाडीने सर्वच्या सर्व जागा पटकावल्या आहेत. करवीर तालुक्यात लक्षवेधी असलेल्या पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये काँग्रेसच्या संग्राम पाटील यांनी विजय मिळवला.उचगाव मतदारसंघांमध्ये भाजपच्या नामदेव वाईंगडे यांनी विजय मिळवला. गोकुळ शिरगावमधून काँग्रेसच्या सूदर्शन खोत यांनी विजय मिळवला. दुसरीकडे भर निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना झटका देत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. मात्र, शीतल फराकटे यांना सुद्धा पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांचा राष्ट्रवादीच्या शोभाताई फराकटे यांनी पराभव केला. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran vs Israel war: इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?
इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?
Kolhapur Crime Bribe case: सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
Israel vs Iran War: दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!
दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget