एक्स्प्लोर

मोठी बातमी : हातकणंगलेत ठाकरेंचा उमेदवार ठरला, तिहेरी लढत निश्चित, माजी आमदार आणि कट्टर शिवसैनिक रणांगणात!

Kolhapur : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha constituency) तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Uddhav Thackeray) हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देणार आहे. हातकणंगलेत मविआकडून माजी आमदार सत्यजित पाटील (Satyajeet Patil) यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha constituency) तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Uddhav Thackeray) हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देणार आहे. हातकणंगलेत मविआकडून माजी आमदार सत्यजित पाटील (Satyajeet Patil) यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. सत्यजित पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे शाहूवाडी पन्हाळाचे माजी आमदार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत येण्यास तयार नसल्याने, अखेर मविआ आपला उमेदवार मैदानात उतरवणार आहेत. इथं शिंदे यांच्या शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे मैदानात आहेत. त्यात आता ठाकरे गट सत्यजित पाटील यांना उमेदवारी देणार असल्याने, हातकणंगले मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार सुजीत मिणचेकर आणि सत्यजित पाटील दोघांना मातोश्रीवर उद्या किंवा परवा बोलावणार आहेत. 

पाठिंबा मिळवण्यासाठी राजू शेट्टी मातोश्रीवर

दरम्यान, या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी हे सुरुवातीपासून आग्रही आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा मागितला होता. राजू शेट्टी हे दोनवेळा मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.  मविआने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासाठी हा लोकसभा मतदारसंघ सोडला होता. मात्र राजू शेट्टी यांनी बाहेरून पाठिंबा महाविकास आघाडी द्यावा असा प्रस्ताव ठेवला. शिवाय ते महाविकास आघाडीत  येण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे ठाकरे गट आता सत्यजित पाटील हे उमेदवार

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना उमदेवारी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे धैर्यशील माने हे खासदार आहेत. त्यांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची उमेदवारी वेटिंगवर होती. मात्र शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत धैर्यशील माने यांचं नाव होतं. त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

जाहीर उमेदवारीवर टांगती तलवार?

दरम्यान, धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर आता टांगती तलवार आहे. कारण धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलून, त्यांच्या जागी त्यांच्या मातोश्री आणि माजी खासदार निवेदिता माने यांना उमेदवारी देण्याच्या हालाचाली सुरु आहेत.

संबंधित बातम्या

Hatkanangle Lok Sabha Constituency : जोपर्यंत सन्मान नाही तोपर्यंत प्रचार नाही; आणखी एका भाजप नेत्याची धैर्यशील मानेंविरोधात नाराजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Case | परभणी हिंसाचारावरून मुख्यमंत्री फडणवीसांंचं विधानसभेत निवेदन ABP MajhaSantosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर ABP MajhaMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टKalyan Society Rada कल्याण | मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Embed widget