एक्स्प्लोर

Hatkanangle Lok Sabha : हातकणंगलेत पहिल्या दोन तासात हातकणंगले, शिरोळमध्ये चुरस; इस्लामपूर, शिराळ्यात काय स्थिती?

Hatkanangle Lok Sabha : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये, इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले, शाहुवाडी-पन्हाळा, इस्लामपूर आणि शिराळा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे. या मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत होत असल्याने गुलाल कोणाला लागणार? याची उत्सुकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघांमध्ये ठोकलेला तळ त्याचबरोबर राजू शेट्टी यांनी केलेला घणाघाती प्रचार आणि अगदी शेवटच्या टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरूडकर यांची झालेली एन्ट्री यामुळे हातकलंगले समीकरण अतिशय रोमांचक वळणावर जाऊन पोहोचलं आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये, इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले, शाहुवाडी-पन्हाळा, इस्लामपूर आणि शिराळा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे या मतदारसंघाचे राजकारण सांगली आणि कोल्हापूर असं विभागलं गेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी विजय कोणाचा होणार याबाबत यासाठी 4 जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे. 

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान 

आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांमध्ये 8.50 टक्के मतदानाची नोंद हातकलंगले तालुक्यामध्ये झाली. शिरोळ तालुक्यामध्ये 8.20 टक्के मतदानाची नोंद झाली. इचलकरंजीमध्ये 7.91 टक्के मतदानाची नोंद झाली. इस्लामपूरमध्ये 7.76 टक्के मतदानाची नोंद झाली. शाहूवाडीमध्ये 6.21 टक्के मतदानाची नोंद झाली, तर शिराळा तालुक्यात शिराळामध्ये 6.60 टक्के मतदानाची नोंद झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्षरशः तळ ठोकला

या मतदारसंघांमध्ये कमीत कमी 40 टक्के मतदान घेणारा उमेदवार विजयी होतो, असं आजवरचं समीकरण आहे. त्यामुळे इतक्या मतांचा पल्ला गाठण्यासाठी सर्वच उमेदवारांकडून ताकतीचे प्रयत्न झाले आहेत. या मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्षरशः तळ ठोकला होता. 

मुख्यमंत्र्यांनी हातकणंगले तालुक्यातील साखर कारखानदार, सहकारी संस्था, आजी माजी नगरसेवकांपर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे महायुतीच्या धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घातले होते. दुसरीकडे राजू शेट्टी यांनी सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. मात्र, सत्यजित पाटलांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून  जाहीर झाल्याने दुरंगीवरून तिरंगी लढत झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran vs Israel war: इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?
इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?
Kolhapur Crime Bribe case: सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
Israel vs Iran War: दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!
दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Ind vs Nz Final Pitch Report : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
Sharad Pawar and Parth Pawar: आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
Arjun Tendulkar : लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
Embed widget