एक्स्प्लोर

Drumstick Benefits : आरोग्याकरता शेवग्याची शेंग आहे फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर

शेवग्याच्या शेंगाना मोरिंगा (Moringa) किंवा ड्रमस्टीक (drumstick) असेही म्हटले जाते. शेवग्याच्या शेंगाचे आहारात सेवन केले तर शरीराला मोठा फायदा मिळतो. काय आहेत याचे फायदे जाणून घेऊयात.

Drumstick Benefits : आजकाल बहुतांश घरात शेवगाच्या शेंगांचा वापर केला जातो. कधी याची आमटी बनवली जाते, तर सांबर बनवताना याचा वापर केला जातो. अनेक जण चवीने शेवगाच्या शेंगा खातात. शेवग्याच्या शेंगांना मोरिंगा (Moringa) किंवा ड्रमस्टीक (Drumstick) असेही म्हटले जाते. शेवग्याच्या शेंगाचे आहारात सेवन केले तर शरीराला मोठा फायदा मिळतो. काय आहेत याचे फायदे? जाणून घेऊयात...

गरोदर महिलांसाठी खूप फायदेशीर

गरोदर महिलांकरता शेवगाच्या शेंगाचे मोठे महत्व आहे. यात  कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे गरोदर महिलेच्या शरीरात दुधाची पातळी नियंत्रीत राहते. शेवग्याच्या शेंगांमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, के, बी आणि खनिजे- लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक असतात आणि त्या फायबर आणि प्रथिने यांचा चांगला स्रोत आहेत. त्यामुळे हे सर्व गर्भवती महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

पोटाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही

अनेकदा अपचन झाल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात. मात्र शेवगाच्या शेंगाचा वापर आहारात केल्यास पोटाच्या सर्व समस्या दूर होऊ शकतो. पोटदुखी, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या दूर होण्यास मदत होते. 

डोळ्यांसाठी फायदेशीर 

आजकाल लोक मोबाईल फोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा जास्त वेळ देत असतात. याचे सेवन केल्यास तुमचे डोळे निरोगी राहू शकतात. 

पुरुषांसाठी खूप फायदेशीर

अमेरिकन जर्नल ऑफ न्यूरोसायन्सच्या अभ्यासानुसार, शेवगाच्या शेंगा पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत

ब्लड शुगर होते कमी

डायबेटिस रूग्णांकरता शेवगाच्या शेंगा फायदेशीर आहेत. यामुळे रक्तातील शुगर लेवल नियंत्रणात राहते. 

इम्यूनिटी वाढते

शेवगाच्या शेंगा खाल्ल्याने इम्यूनिटी मोठ्या प्रमाणात वाढते. यात Vitamin C असल्याकारणाने व्हायरल इंन्फेक्शन सारखे आजार दूर होतात.

हाडे मजबूत करते

शेवग्याच्या शेंगात आवश्यक खनिजे कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरसचा स्त्रोत असल्याने वाढत्या मुलांची हाडे मजबूत होतात. आहारात नियमित समावेश केल्याने वृद्ध लोकांमध्ये सुद्धा हाडांची घनता पूर्वीसारखी होते आणि ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे कमी होतात. ह्या शेंगा खाणे लहान मुलांच्या हाडांच्या फ्रॅक्चरला बरं करण्यात फायदेशीर ठरतात.

त्वचेकरता फायदेशीर

 यात असलेल्या कोलेजेन प्रोटीन त्वचेच्या मोठ्या छिद्रांवर देखील परिणाम करते आणि त्वचा मऊ करते. शेवग्याची पाने किंवा शेंगाची पावडर रक्ताला शुद्ध करण्यास मदत करते आणि त्वचा निरोगी करते.

इतर महत्वाच्या बातम्या : 

World Photography Day 2023 : ही आहेत भारतातील पाच मोस्ट फोटोजेनिक ठिकाणं; फोटोग्राफी प्रेमींसाठी आहेत बेस्ट

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget