एक्स्प्लोर

Cabbage Benefits : कोबीमध्ये असते दूधाइतके कॅल्शियम, जाणून घ्या याचे फायदे..

Health Benefits Of Cabbage : हल्ली बऱ्याच स्ट्रीट फूडमध्ये सॅलड म्हणून कच्चा कोबी दिला जातो. भाज्या बनवण्यासोबतच सॅलड, सूप आणि चायनीज पदार्थांमध्येही याचा वापर केला जातो.

Cabbage : चायनीज भेळ असो वा मंचूरियन भजी, सगळ्यामध्येच महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कोबी (Cabbage). हल्ली बऱ्याच स्ट्रीट फूडमध्ये सॅलड म्हणून कच्चा कोबी दिला जातो. भाज्या बनवण्यासोबतच सॅलड, सूप आणि चायनीज पदार्थांमध्येही याचा वापर केला जातो. अनेकदा आपल्यापैकी बरेच लोक तो कोबी फेकून देतात किंवा इतर कोणत्याही प्रकारे खाणे टाळतात. तुम्ही देखील अशांपैकीच एक असाल, तर थांबा! या आधी कोबीच फायदे जाणून घ्या...    

* कोबीमध्ये दुधाइतकेच लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. अशा परिस्थितीत, सर्व समस्यांमध्ये तो उपयुक्त आहे.

* पोटाच्या समस्यांवरही आराम देण्याचे काम कोबी करतो. यामुळे पचनशक्ती वाढते आणि पोटदुखी दूर होते. पोटातील जंतांची समस्याही याच्या सेवनाने दूर होते.

* ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी आहारात कोबीचा समावेश करावा. शिजवलेल्या कोबीमध्ये फक्त 33 कॅलरीज असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा देखील मिळते आणि शरीरात चरबी जमा होत नाही. तुम्ही ते सूप, भाज्या, सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता.

* कोबीमध्ये लोह आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. अशा परिस्थितीत ते शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते, तसेच रक्त देखील शुद्ध करते. पोटॅशियम हा घटक रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

* जर, तुम्हाला सतत स्नायू दुखीचा त्रास होत असेल, तर कोबी तुम्हाला या समस्येपासून आराम देऊ शकतो. त्यात लॅक्टिक अ‍ॅसिड नावाचा घटक असतो, जो स्वतः नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करतो.

* कोबीमध्ये पॉलिफेनोल्सचा एक घटक असतो, जो हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतो. कोबी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रित करू शकतो.

* कोबी हा व्हिटॅमीन ‘के’चा उत्तम स्त्रोत आहे. व्हिटॅमीन ‘के’ मेंदूच्या नसांचे आरोग्य सुधारतो. त्यामुळे कोबीचे सेवन तुमच्या मेंदूलाही सक्रिय ठेवतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Embed widget