एक्स्प्लोर

Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, प्रतिमाह 60 हजार मिळवण्याची संधी

Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदल 1531 ट्रेड्समैन स्किल्ड पदांसाठी भरती करत आहे, संपूर्ण तपशील येथे पहा.

Indian Navy Recruitment 2022 : जर तुम्हाला देशसेवा करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच. भारतीय नौदलात नोकरी करण्याची संधी आहे. भारतीय नौदल 1531 ट्रेड्समैन स्किल्ड पदांसाठी भरती करत आहे. या पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 22 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

रिक्त जागांचा तपशील :

अनारक्षित श्रेणी : 697 पदं
EWS प्रवर्ग : 141 पदं
ओबीसी प्रवर्ग : 385 पदं
SC प्रवर्ग : 215 पदं
ST प्रवर्ग : 93 पदं

वेतन 

नौदलात ट्रेडसमनच्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 2 अंतर्गत 19,900 ते 63,299 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

वयोमर्यादा

भारतीय नौदलात ट्रेडसमन पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावं. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार, उच्च वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया

अर्जांची तपासणी, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

शैक्षणिक पात्रता

भारतीय नौदल भरतीसाठी, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण झालेला असावा. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे, तसेच त्यांच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

याप्रमाणे अर्ज करा

  • सर्व प्रथम joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या 
  • त्यानंतर नोंदणी करा
  • लॉगिन करून फॉर्म भरा
  • संबंधित कागदपत्रं अपलोड करा
  • फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

कालव्याच्या वाहत्या पाण्यात सहा जणांना फेकलं, पाच जणांचा मृत्यू, तर 13 वर्षाचा चिमुकला बचावला, हादरवणारी घटना समोर 
कालव्याच्या वाहत्या पाण्यात सहा जणांना फेकलं, पाच जणांचा मृत्यू, तर 13 वर्षाचा चिमुकला बचावला, हादरवणारी घटना समोर 
Rajgurunagar Accident : बसला ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली, MPSC करणारी विद्यार्थिनी मागच्या चाकाखाली सापडली; जागीच मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
बसला ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली, MPSC करणारी विद्यार्थिनी मागच्या चाकाखाली सापडली; जागीच मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 
क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Kolhapur Hit And Run Case : अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
Pune Shivajinagar Court Fire: काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Shivsena Supreme Court Hearing : 21 जून 2022 ला पक्ष कोणाचा होता? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीचा मुद्दा मांडला, कपिल सिब्बलांनी निवडणूकपूर्व युतीचा मुद्दा निकाली काढला
21 जून 2022 ला पक्ष कोणाचा? कपिल सिब्बल यांच्याकडून मूळ मुद्याला हात, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
Thane Shrikant Shinde : शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget