एक्स्प्लोर

Job Majha : Bank of Baroda येथे ठिकाणी नोकरीच्या संधी; असा करा अर्ज

Job Majha : Bank of Baroda विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती निघाली आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

बँक ऑफ बडोदा

विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती निघाली आहे.

पहिली पोस्ट – मॅनेजर (फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट)

  • एकूण जागा – 15
  • शैक्षणिक पात्रता - B.E./ B.Tech in कॉम्प्युटर सायन्स/ IT/डेटा सायन्स किंवा /कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी/ B.Sc/ BCA/ MCA, तीन वर्षांचा अनुभव
  • वयोमर्यादा – 24 ते 34 वर्ष

दुसरी पोस्ट – क्रेडिट ऑफिसर

  • एकूण जागा – 40 (या पोस्टसाठी दोन ग्रेड आहेत. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळेल.)
  • शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, 8 वर्षांचा अनुभव किंवा CA / CMA / CFA आणि 7 वर्षांचा अनुभव
  • वयोमर्यादा – 25 ते 40 वर्ष

तिसरी पोस्ट - क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस

  • एकूण जागा – 20 (या पोस्टसाठी  दोन ग्रेड आहेत. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
  • शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी आणि  आठ वर्षांचा अनुभव किंवा CA / CMA / CFA आणि सात वर्षांचा अनुभव
  • वयोमर्यादा – 25 ते 40 वर्ष

चौथी पोस्ट - फॉरेक्स – ऍक्विजिशन अँड रिलेशनशिप मॅनेजर

  • एकूण जागा – 30
  • शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी आणि मार्केटिंग/सेल्समध्ये PG पदवी/डिप्लोमा, पाच वर्षांचा अनुभव
  • वयोमर्यादा – 24 ते 40वर्ष
  • संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट - www.bankofbaroda.in  (या वेबसाईटवर गेल्यावर about us मध्ये careers वर क्लिक करा. Current opportunities मध्ये know more वर क्लिक करा. त्यात तुम्हाला recruitment of specialist officers in bank of baroda या प्रोफाईलमध्ये विस्ताराने माहिती मिळेल.)

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget