एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Republic Day Parade Guidelines : 15 वर्षांखालील मुलांना लसीकरणाशिवाय परेडमध्ये परवानगी नाही, प्रजासत्ताक दिनासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे

Republic Day Parade Guidelines : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये लोकांना राजपथवर आयोजित कार्यक्रमादरम्यान मास्क घालणे, एकमेकांपासून अंतर राखणे यासह कोविडशी संबंधित सर्व निर्बंधांचे पालन करावे लागेल.

Republic Day Parade Guidelines : 26 जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये असे म्हटले आहे की, राजपथावर येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचे कोरोना लसीकरण आवश्यक आहे. तसेच, 15 वर्षांखालील मुलांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी नाही. तसेच, प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर होणाऱ्या कार्यक्रमात लोकांना मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या सर्व कोविड नियमांचे पालन करावे लागेल.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याबाबत मार्गदर्शक सूचना :

  1. अभ्यागतांसाठी बसण्याची जागा सकाळी सात वाजता उघडली जाईल.
  2. अभ्यागतांना नियुक्त केलेल्या ठिकाणीच बसावे.
  3. कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे.
  4. लसीचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे.
  5. 15 वर्षांखालील मुलांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी नाही.
  6. पार्किंग मर्यादित आहे, त्यामुळे कार पूल किंवा टॅक्सीने कार्यक्रमाला यावे.
  7. अभ्यागतांना सुरक्षा तपासणीमध्ये सहकार्य करावे.
  8. अभ्यागतांनी प्रवेशपत्रासोबत वैध ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणावे.
  9. प्रत्येक पार्किंग परिसरात रिमोट कंट्रोल कारच्या लॉक चाव्या ठेवण्याची व्यवस्था केली जाईल.

दिल्लीत 27 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात
दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी रविवारी सांगितले की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीत 27,000 हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एकूण पोलीस दलात 71 पोलीस उपायुक्त (DCP), 213 सहायक पोलीस आयुक्त (ACP), 713 पोली निरीक्षक, दिल्ली पोलीस कमांडो, सशस्त्र बटालियन अधिकारी आणि जवान आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या 65 कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली पोलीस राष्ट्रीय राजधानीत दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHAEknath Shinde Shayri | जीवन मे असली उडान अभी बाकी है, शायरी म्हणत मांडली शिंदेंनी भावना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Embed widget