एक्स्प्लोर

PM Modi : पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद, देशभरातील 29 बालकांचा सन्मान

PM Modi : भारत सरकारकडून पाच ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार समाजसेवा, शैक्षणिक, क्रीडा, कला, संस्कृती, शौर्य यासाठी दिला जातो.

Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar Awardees : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) विजेत्यांशी संवाद साधतील. यावेळी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई हे देखील उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. PMRBP च्या प्रत्येक पुरस्कारार्थीला एक पदक, रोख एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाते.

राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात. पंतप्रधान दरवर्षी या पुरस्कार विजेत्यांशी संवादही साधतात. PMRBP चे पुरस्कार विजेते दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देखील सहभागी होतात. मात्र, देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता यंदा दिल्लीत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करणे शक्य नाही. 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आणि आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी PMRBP-2022 च्या विजेत्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाला मुले त्यांच्या पालकांसह त्यांच्या जिल्हा मुख्यालयातून आणि त्यांच्या संबंधित जिल्ह्याच्या संबंधित जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत उपस्थित राहतील.

बाल शक्ती पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये या वर्षी देशभरातील 29 मुलांची राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. समारंभादरम्यान, पंतप्रधान ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रे सादर करतील. राष्ट्रीय बाल पुरस्कार 2021 च्या विजेत्यांना देखील प्रमाणपत्रे दिली जातील, ज्यांना गेल्या वर्षी कोविड परिस्थितीमुळे प्रमाणपत्र देता आले नव्हते. राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी प्रथमच ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांना मोठी संधी तर गुंतवणूकदारांना फटका, ज्यांनी 10 लाख गुंतवले त्यांचं किती झालं नुकसान
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांना मोठी संधी तर गुंतवणूकदारांना फटका, ज्यांनी 10 लाख गुंतवले त्यांचं किती झालं नुकसान
Nepal PM Balen Shah India Visit : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारतात दाखल, नरेंद्र मोदींसाठी आणली खास 'ही' भेटवस्तू 
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारतात दाखल, नरेंद्र मोदींसाठी आणली खास 'ही' भेटवस्तू 
BJP OBC Morcha: भाजपकडून ओबीसी मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, बबनराव चौधरी यांची उपाध्यक्ष पदावर वर्णी; तर मुंबईसह महाराष्ट्रातून चौघांना संधी
भाजपकडून ओबीसी मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, बबनराव चौधरी यांची उपाध्यक्ष पदावर वर्णी; तर मुंबईसह महाराष्ट्रातून चौघांना संधी

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Ashish Shelar on Shiv Sen Sonia Gandhi Book : शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
Hemant Nimbalkar : अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
Pune Crime News: कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
Embed widget