एक्स्प्लोर

Modi Cabinet Portfolio : नरेंद्र मोदींचे मंत्रिमडळ जाहीर, शिवराज सिंह कृषीमंत्री, तर निर्मला सीतारमण अर्थमंत्री; कुणाला कुठलं खातं?

PM Narendra Modi Cabinet Portfolio : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळ जाहीर झालं असून त्यामध्ये अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे. 

PM Modi Cabinet Portfolio Allocation : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या मंत्रिमंडळाचा खातेवाटप जाहीर करण्यात आला असून अमित शाह यांच्याकडे गृहखातं कायम ठेवण्यात आलं आहे. तर शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्याकडे कृषीमंत्रालयासोबत ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व महत्त्वाची खाती भाजपने वरिष्ठ मंत्र्यांकडे दिली असून कोणतीही रिस्क घेतली गेली नाही. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ आणि इतर कुणाकडे दिले नसलेल्या खात्यांची जबाबदारी आहे. 

मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (9 जून) नवीन NDA आघाडी सरकारच्या 71 मंत्र्यांसह शपथ घेतली होती. मोदींच्या या तिसऱ्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, पाच जणांकडे स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्री आहेत. मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर भाजपने गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय स्वतःकडे ठेवल्याचं स्पष्ट झालं आहे. 

गेल्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांच्याकडे असलेल्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आता बिहारच्या जितन राम मांझी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 

मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय? 

अमित शाह- गृहमंत्रालय
राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर - परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक 
निर्मला सीतारमन - अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जतीन राम- सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय 
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव - पर्यावरण
अश्विनी वैष्णव- रेल्वे मंत्रालय
के राममोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल - पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील- जलशक्ती
किरण रिजीजू- संसदीय कार्यमंत्री 
धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री
अर्जुनराम मेघवाल- कायदा मंत्री
चिराग पासवान - क्रीडा मंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री 
प्रल्हाद जोशी - ग्राहक कल्याण मंत्रालय
गिरिराज सिंह - टेक्सटाइल मंत्रालय
ज्योतिरादित्य शिंदे- सूचना आणि प्रसारण मंत्री
मनसुख मंडाविया- कामगार मंत्री
हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री
एचडी कुमारस्वामी - अवजड उद्योग मंत्री
मनोहर लाल खट्टर- उर्जा मंत्री, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय
राजीव राजन सिंह - पंचायत राज मंत्रालय
विरेंद्र कुमार - सामाजिक न्याय मंत्रालय
ज्युएल ओराम- आदिवासी विकास मंत्री
गिरीराज सिंह - वस्त्रोद्योग मंत्रालय
गजेंद्रसिंह शेखावत- सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय
किशन रेड्डी - कोळसा आणि खाणकाम मंत्रालय

राज्यमंत्री स्वतंत्र कारभार

राव इंद्रजित सिंह- नियोजन, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
जितेंद्र सिंह - विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यलय 
अर्जुन राम मेघवाल - कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रतापराव जाधव - आयुष मंत्रालय
जयंत चौधरी - कौशल्य विकास

राज्यमंत्री 

श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे -  सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर - पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री
रवनीत बिट्टू- अल्पसंख्यांक राज्यमंत्री
जितीन प्रसाद - वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
कृष्णन चौधरी- सहकार मंत्रालय
रामदास आठवले - सामाजिक न्याय मंत्रालय
नित्यानंद राय- गृह मंत्रालय
अनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
व्ही सोमन्ना - जलशक्ती, रेल्वे मंत्रालय
चंद्रशेखर प्रेमासनी- ग्रामीण विकास मंत्रालय
एस पी बघेर - दुग्ध विकास मंत्रालय
क्रितीवर्धन सिंह - पर्यावरण 
बी एल वर्मा - सामाजिक न्याय
सुरेश गोपी - पेट्रोलियम, पर्यंटन
एल मुरुगन- माहिती आणि प्रसारण
अजय तम्ता - रस्ते वाहतूक 
बंदी संजय कुमार - गृहमंत्री
कमलेश पासवान - कोळसा मंत्रालय
सतीश चंद्र दुबे - खणन मंत्रालय
संजय सेठ - संरक्षण राज्यमंत्री
रणवीर सिंह - अन्न प्रक्रिया
दुर्गादास उइके- आदिवासी विकास मंत्रालय
रक्षा खडसे - युवक कल्याण मंत्रालय
सुकांता मुजुमदार - शिक्षण
सावित्री ठाकुर - महिला आणि बालकल्याण
तोखन साहू - शहर विकास मंत्रालय
भूषण चौधरी - जलशक्ती
भूपेंद्र राजू श्रीनिवास वर्मा - अवजड उद्योग मंत्रालय
हर्ष मल्होत्रा - कॉर्पोरेट अफेअर्स
निमुबेन जयंतीभाई बांभनिया - ग्राहक निवारण आणि अन्न वितरण 
मुरलीधर मोहोळ - सहकार , नागरी उड्डाण मंत्रालय
जॉर्ज कुरियन - अल्पसंख्याक
पबित्रा मार्गारेट - परराष्ट्र

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget