एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Morning Headlines 15th October : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

Navratri 2023 : आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात! घटस्थापना मुहूर्त, शुभ योग, तिथी, संपूर्ण माहिती जाणून घ्या

Navratri 2023 : दुर्गा देवीला (Goddess Durga) समर्पित नऊ दिवस चालणारा नवरात्रोत्सव रविवार 15 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. रविवारी घटस्थापना (Ghatsthapana 2023) होणार आहे. हा उत्सव 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यंदा दुर्गा देवीचे वाहन हत्ती आहे. शास्त्रात असे मानले जाते की, नवरात्रीमध्ये जेव्हा देवी हत्तीवर स्वार होऊन येते, तेव्हा जास्त पाऊस होण्याची शक्यता असते. जाणून घ्या या उत्सवाची संपूर्ण माहिती. वाचा सविस्तर...

Weather Update : घटस्थापनेच्या मुहूर्तावर पावसाची हजेरी, महाराष्ट्रासह देशाच्या या भागांत पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अपडेट जारी

Weather Update Today : आज शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2023) सुरुवात होत असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यासह देशभरात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 48 महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यात हवामान खात्याने वर्तवली आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. देशासह राज्यातूल अनेक भागातून मान्सूनने माघारी घेतली असल्याने तापमानात वाढ झाली आहे. मात्र, पावसामुळे देशभरातील काही भागांना दिलासा मिळणार आहे.  वाचा सविस्तर...

Samriddhi Highway Accident : आरटीओने ट्रक अडवला अन् चालकाने ब्रेक मारला, समृद्धीवरील अपघाताची धक्कादायक माहिती आली समोर

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाका भागातील समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र, या अपघाताबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरटीओच्या पथकाने अडवल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारला आणि मागून धरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाला काही कळण्याच्या आतच बस उभ्या ट्रकवर जाऊन धडकली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  वाचा सविस्तर...

National Space Day : चांद्रयान-3 च्या यशानंतर केंद्र सरकारची मोठी घोषणा, 23 ऑगस्ट 'राष्ट्रीय अंतराळ दिन'

ISRO Lunar Mission : इस्रोच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चे चंद्रावर (ISRO Moon Misson) यशस्वी लँडिंग करत भारतानं नवा इतिहास रचला. भारताचं चांद्रयान-3 (ISRO Chandrayaan-3) 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झालं. आता इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव म्हणून 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून केंद्र सरकारकडून 13 ऑक्टोबरला अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...

ISRO Gaganyaan : इस्रो नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज! गगनयान मोहिमेबाबत मोठी अपडेट! 21 ऑक्टोबरला अबॉर्ट मिशन-1 चं प्रक्षेपण

चांद्रयान-3 च्या यशानंतर गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) 21 ऑक्टोबरला गगनयानच्या पहिल्या क्रू एस्केप सिस्टमची अबॉर्ट टेस्ट (Crew Escape System Abort Test) लाँच करणार आहे. वाचा सविस्तर...

Israel Hamas War : मृत्यूचं तांडव! इस्रायल-हमास युद्धात 4500 हून अधिक मृत्यू, जखमींचा आकडा 12000 पार; 197 भारतीयांची तिसरी तुकडी मायदेशी परतली

Israel-Palestine Escalation : इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्या घनघोर युद्ध सुरुच आहे. 7 ऑक्टोबरला सुरा झालेल्या युद्धाचा आज नववा दिवस आहे. या युद्धात इस्रायली नागरिक आणि पॅलेस्टिनी यांच्यासह अनेक परदेशी नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. इस्रायल युद्धातील मृतांचा आकडा 4500 च्या पुढे पोहोचल्याची माहिती आहे. त्याशिवाय या संघर्षात 12 हजार हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगाची चिंता वाढली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अनेक देश मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. वाचा सविस्तर...

15 October In History : कवी नारायण सुर्वे यांचा जन्मदिन, मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांचा जन्म; आज इतिहासात

मुंबई : इतिहासात 15 ऑक्टोबर रोजी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. भारताचे मिसाईल मॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला. तर आजच्याच दिवशी गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली. कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झाला.  टाटा एअरलाइन्सचे पहिल्या विमानाने आजच्याच दिवशी उड्डाण केले. 15 ऑक्टोबर 1993 मध्ये नेल्सन मंडेला यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचे निधन झाले. वाचा सविस्तर...

Horoscope Today 15 October 2023 : आजपासून नवरात्र सुरू, 'या' राशींवर असेल देवीची कृपा! आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 October 2023 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 15 ऑक्टोबर 2023, रविवार महत्त्वाचा आहे.  आजपासून शारदीय नवरात्रीचा सण सुरू होत आहे. देवी दुर्गाला समर्पित हा उत्सव मंगळवार, 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. सर्व राशीच्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget