एक्स्प्लोर

National Space Day : चांद्रयान-3 च्या यशानंतर केंद्र सरकारची मोठी घोषणा, 23 ऑगस्ट 'राष्ट्रीय अंतराळ दिन'

Chandrayaan-3 : 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून केंद्र सरकारकडून 13 ऑक्टोबरला अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

ISRO Lunar Mission : इस्रो (ISRO) च्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चे चंद्रावर (ISRO Moon Misson) यशस्वी लँडिंग करत भारतानं नवा इतिहास रचला. भारताचं चांद्रयान-3 (ISRO Chandrayaan-3) 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झालं. आता इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव म्हणून 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून केंद्र सरकारकडून 13 ऑक्टोबरला अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश

चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्ताने इस्रोच्या शास्रज्ञांचं अभिनंदन करत मोठी घोषणा केली होती. दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिन' म्हणून साजरा केला जाईल, असं पंतप्रधान मोदींनी 26 ऑगस्ट रोजी सांगितलं होतं. आता केंद्र सरकारकडून 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिन' म्हणून साजरा करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

23 ऑगस्ट 'राष्ट्रीय अंतराळ दिन'

23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला. यश साजरं करण्यासाठी आणि या ऐतिहासिक कामगिरीची आठवण म्हणून केंद्र सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून घोषित करत 13 ऑक्टोबरला अधिसूचना जारी केली आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे अमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत युनियननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला.

Israel Hamas War L

केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी

केंद्र सरकारने गॅझेट अधिसूचनेत म्हटलं आहे की, "23 ऑगस्ट हा देशाच्या अंतराळ मोहिमांमधील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, तरुण पिढ्यांना  देते. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वीतेसह विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर तैनात केल्यामुळे, भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश बनला आहे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार पहिला देश. या ऐतिहासिक मोहिमेचा परिणाम मानवजातीला पुढील काही वर्षांमध्ये लाभदायक ठरेल. हा दिवस देशाच्या अंतराळ मोहिमांमधील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा टप्पा तरुण पिढ्यांना यातील वाढीव आवड निर्माण करण्यासाठी प्रेरित करतो. STEM म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताचा पाठपुरावा करण्यासाठी वाढीव स्वारस्यासाठी प्रेरित करते आणि अंतराळात क्षेत्रात मोठी प्रेरणा आणि मोठी चालना देतो. या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस "राष्ट्रीय अंतराळ दिन" म्हणून घोषित केला आहे." 

महत्वाच्या इतर बातम्या : 

ISRO Gaganyaan : इस्रो नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज! गगनयान मोहिमेबाबत मोठी अपडेट! 21 ऑक्टोबरला अबॉर्ट मिशन-1 चं प्रक्षेपण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
IND vs SA : आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत रोहित- यशस्वी सलामीला येणार? कॅप्टन केएल राहुल 'या' स्थानावर फलंदाजीला येणार, संभाव्य प्लेईंग XI
केएल राहुलचं ठरलं, पहिल्या वनडेत या स्थानावर फलंदाजी करणार, रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? 
Embed widget