एक्स्प्लोर

मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 

आधारकार्ड (Aadhaar Card) वापरकर्त्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मोफत आधार अपडेट (Aadhaar Free Update) करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात (Deadline Extend) आली आहे.

Aadhaar Free Update Deadline Extend: आधारकार्ड (Aadhaar Card) वापरकर्त्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मोफत आधार अपडेट (Aadhaar Free Update) करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात (Deadline Extend) आली आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत आज 14 सप्टेंबर रोजी म्हणजे आजच संपत होती. परंतू, UIDAI ने आता ही मुदत 14 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे.

आधार कार्डधारकांसाठी आज मोठी बातमी आली आहे, आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत यूआयडीएआयने वाढवली आहे. आता हे काम 14 डिसेंबर 2024 पर्यंत मोफत करता येणार आहे. ही मुदत आज संपत होती, मात्र प्राधिकरणाने ती तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने 10 वर्षांपूर्वी बनवलेले आधार कार्ड (आधार कॅड) मोफत अपडेट करण्याची सुविधा आज संपणार होती. मात्क, यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.  

अंतिम तारीख अनेकवेळा वाढवण्यात आली 

यापूर्वीही हे काम मोफत करून घेण्याची अंतिम तारीख अनेकवेळा वाढवण्यात आली आहे. प्रथम ती 14 मार्च ते 14 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती. नंतर ही अंतिम तारीख पुन्हा एकदा 14 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. शनिवारी त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. आता आधार कार्ड वापरकर्ते हे काम 14 डिसेंबरपर्यंत पूर्णपणे मोफत करू शकतात. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याच्या अंतिम मुदतीनंतर हे जास्त शुल्क आकारले जाईल. विशेष बाब म्हणजे UIDAI द्वारे प्रदान केलेली आधार कार्ड अपडेट करण्याची ही मोफत सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. 

ऑनलाइन आधार कसे कराल अपडेट? 

UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर लॉग इन करा. होमपेजवरील My Aadhaar पोर्टलवर जा आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर मिळालेला OTP वापरून लॉग इन करा. यानंतर, तुमचे तपशील तपासा आणि तपशील बरोबर असल्यास, योग्य बॉक्सवर खूण करा. लोकसंख्याशास्त्रीय माहिती चुकीची आढळल्यास, ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळख दस्तऐवज निवडा. दस्तऐवज अपलोड करा. दस्तऐवज JPEG, PNG आणि PDF स्वरूपात अपलोड करा.

मोफत आधार अपडेट करण्याची सुविधा फक्त ऑनलाइन करता येणार

मोफत आधार अपडेट करण्याची सुविधा फक्त ऑनलाइन उपलब्ध आहे. आधार कार्डमध्ये कोणत्याही प्रकारच्या अपडेटसाठी, तुम्हाला आधार केंद्रावर जाऊन विहित शुल्क भरावे लागेल. दरम्यान, लक्षात ठेवा की काही अपडेट्स आहेत जे ऑनलाइन नसून केंद्रावर जाऊन करावे लागतील. यामध्ये तुम्हाला आयरिस किंवा बायोमेट्रिक डेटा अपडेट करायचा असल्यास. मग यासाठी तुम्हाला आधार केंद्रात जावे लागेल.

महत्वाच्या बातम्या:

जवळ मास्क्ड आधार कार्ड असेल तर कधीच होणार नाही फसवणूक; जाणून घ्या कसे डाऊनलोड करावे?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Double Voter : मुंबईत लाखो 'दुबार' राजकारण जोरदार, विरोधकांची टीकेची झोड Special Report
Ajit Pawar On Money : सरकारी तिजोरी, राजकीय 'दादा'गिरी; दादांचं आमिष कितपय योग्य? Special Report
Nirmala Gavit Accident :पायावर-चेहऱ्यावर खोल जखमा,डोळ्यात अश्रू, अपघातानंतर निर्मला गावित EXCLUSIVE
Mahapalikecha Mahasangram Bhandara : भंडारा नगर परिषदेत गुलाल कुणाचा? नागरिक काय म्हणाले?
Mahapalikecha Mahasangram Gondia : तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर, गोंदिया करांचा कौल कुणाला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
Embed widget