एक्स्प्लोर

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गाढवावरुन वरात, पोलिसांकडून गुन्हा दाखल

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सर्वच राजकीय पक्षांच्या हलचाली आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. काहीजण तिकीट न मिळाल्याने नाराज आहेत. तर अनेकजण तिकिटासाठी नेत्यांजवळ लॉबिंग करत आहे. अशातच एक रंजक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी एका उमेदवाराने चक्क गाढवावरुन आपली वरात काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, नोएडामधील 35 वर्षीय देवराम प्रजापती यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: ची चक्क गाढवावरुन वरात काढली. पण ही वरात त्यांच्या चांगल्याच अंगलट आली आहे. कारण मंगळवारी त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी 'प्रीव्हेंशन ऑफ अॅनिमल क्रुअॅलिटी अॅक्ट'अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रजापती आगामी उत्तर प्रदेशची निवडणूक अपक्ष म्हणून लढत असून, सोमवारी त्यांनी गाढवावरुन वरात काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, ''आमचे पुर्वज गाढवांची देखभाल करत. गाढव हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा एक भाग होता. गाढवांनी आमच्यासाठी ओझी वाहीली. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही कधीही चुकीची वागणूक दिली नाही.'' असं सांगितलं. दरम्यान, त्यांनी गाढवावरुनच लोकसभेपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार असून, याद्वारे आपल्या समाजाच्या दुरावस्थेकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या जीआरबाबात संभ्रम, आम्ही कोर्टात जाऊ; सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळांची भूमिका
मराठा आरक्षणाच्या जीआरबाबात संभ्रम, आम्ही कोर्टात जाऊ; सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळांची भूमिका
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये भीषण आग; 10 ते 12 दुचाकी जळाल्या, फायर ब्रिगेड मदतीला
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये भीषण आग; 10 ते 12 दुचाकी जळाल्या, फायर ब्रिगेड मदतीला
लव्ह मॅरेजचा भयाकन द एन्ड; पतीनेच मुस्कानचं शिर धडावेगळं केलं; पोलिस तपासात गूढ उलगडलं
लव्ह मॅरेजचा भयाकन द एन्ड; पतीनेच मुस्कानचं शिर धडावेगळं केलं; पोलिस तपासात गूढ उलगडलं
Donald Trump : अमेरिकेविरोधात कट रचला जातोय, किम-पुतीन यांच्या भेटीनंतर ट्रम्प भडकले; रशियाचेही उत्तर...
अमेरिकेविरोधात कट रचला जातोय, किम-पुतीन यांच्या भेटीनंतर ट्रम्प भडकले; रशियाचेही उत्तर...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange PC Mumbai Azad Maidan : आरक्षण लढाई जिंकलो, मनोज जरांगे यांची विजयी पत्रकार परिषद
Manoj Jarange Full Speech : देवेंद्र फडणवीस...महागात पडेल! आझाद मैदानावरील स्फोटक भाषण Azad Maidan
Maratha Reservation: सरकारचा मसुदा ABP Majha च्या हाती, Kunbi प्रमाणपत्र, Hyderabad Gazetteer वर मुद्दे.
Maratha Protest Mumbai दुपारपर्यंत रिकामी करा, मुंबईत मराठा आंदोलनावर हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश
Maratha Protest मध्य प्रदेशातील तरुण-मराठा आंदोलक;आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न,आंदोलकांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या जीआरबाबात संभ्रम, आम्ही कोर्टात जाऊ; सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळांची भूमिका
मराठा आरक्षणाच्या जीआरबाबात संभ्रम, आम्ही कोर्टात जाऊ; सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळांची भूमिका
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये भीषण आग; 10 ते 12 दुचाकी जळाल्या, फायर ब्रिगेड मदतीला
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये भीषण आग; 10 ते 12 दुचाकी जळाल्या, फायर ब्रिगेड मदतीला
लव्ह मॅरेजचा भयाकन द एन्ड; पतीनेच मुस्कानचं शिर धडावेगळं केलं; पोलिस तपासात गूढ उलगडलं
लव्ह मॅरेजचा भयाकन द एन्ड; पतीनेच मुस्कानचं शिर धडावेगळं केलं; पोलिस तपासात गूढ उलगडलं
Donald Trump : अमेरिकेविरोधात कट रचला जातोय, किम-पुतीन यांच्या भेटीनंतर ट्रम्प भडकले; रशियाचेही उत्तर...
अमेरिकेविरोधात कट रचला जातोय, किम-पुतीन यांच्या भेटीनंतर ट्रम्प भडकले; रशियाचेही उत्तर...
OBC : ओबीसींसाठीही उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य
ओबीसींसाठीही उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य
पालघर इमारत दुर्घटनेवर मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस
पालघर इमारत दुर्घटनेवर मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस
चंद्रपुरात सत्तांतर... शिवसेनेतून कालच भाजपात प्रवेश आज बाजार समितीवर एकहाती सत्ता; सभापतीपदी राजेंद्र डोंगे
चंद्रपुरात सत्तांतर... शिवसेनेतून कालच भाजपात प्रवेश आज बाजार समितीवर एकहाती सत्ता; सभापतीपदी राजेंद्र डोंगे
राज ठाकरे सपत्नीक 'वर्षा' बंगल्यावर, बाप्पांचे दर्शन; मुख्यमंत्र्यांसोबत 15 दिवसांत तिसरी भेट
Raj Thackeray: राज ठाकरे सपत्नीक 'वर्षा' बंगल्यावर, बाप्पांचे दर्शन; मुख्यमंत्र्यांसोबत 15 दिवसांत तिसरी भेट
Embed widget