एक्स्प्लोर
देशातल्या सर्वात जलद एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा!
नवी दिल्ली: देशातील सर्वात जलद रेल्वे अर्थात गतिमान एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन आणि आगरा कॅट दरम्यान ही रेल्वे धावणार आहे.
१६० किमी प्रतितास वेगाने धावणारी गतिमान एक्स्प्रेस दिल्ली ते आगरा दरम्यानचं अंतर अवघ्या १०० मिनिटांत कापेल. आठवड्यातील ६ दिवस ही रेल्वे चालवली जाईल.
विमानामधील एअर होस्टेसप्रमाणे गतिमान एक्स्प्रेसमध्ये ट्रेन होस्टेस प्रवाशांच्या स्वागतासाठी हजर असतील. तर गतिमान एक्स्प्रेसमध्ये चेअरकारचं तिकीट ७५० रूपये तर एक्झिक्युटीव्ह क्लासचं तिकीट १५०० रूपये इतकं असणार आहे.
संबंधित बातम्या
एअर होस्टेसप्रमाणे ट्रेनमध्ये रेल्वे होस्टेस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement