एक्स्प्लोर

Covid19 : कोरोना संसर्ग घटला, देशात 556 नवीन कोरोना रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजारांवर

Coronavirus in India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात एकाच दिवसात 556 नवीन कोरोना विषाणू संसर्गाची नोंद झाली आहे.

Coronavirus Cases in India : देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने घटताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 556 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. काल देशात 656 रुग्णांची नोंद आणि असून सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आज तुलनेने रुग्ण संख्येत 100 रुग्णांची घट झाली आहे. भारतात 24 तासांत 500 हून अधिक नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहेत. केंद्र सरकारने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे. तर देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सहा हजारांवर पोहोचली आहे.

देशातील कोरोना संसर्गात घट

भारतातील कोरोना संसर्गात घट झाली आहे. 2022 च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. दररोज लाखो नवीन कोरोनाबाधितांची प्रकरणं समोर येत होती. मात्र, आता हे प्रमाण एक हजारांच्याही खाली पोहोचलं आहे. कोरोना लसीकरणामुळे कोरोनाचा वेग मंदावला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत भारतात कोविड प्रतिबंधात्मक लसीचे 219.84 कोटी डोस देण्यात आले आहेत.

सक्रिय रुग्णांची संख्या 6,782

देशात सध्या 6,782 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. काल ही संख्या 7,034 इतकी होती. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 4 कोटी 46 लाख 68 हजार 523 झाली आहे. यामधील चार कोटीहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर  देशात आतापर्यंत 5 लाख 30 हजार 570 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये 24,473 नवे कोरोना रुग्ण

कोरोनाचं उगम स्थान समजलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 24 हजार 473 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता काही शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करत झिरो कोविड धोरणाला लक्ष्य केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Embed widget